Team WebNewsWala
तंत्रज्ञान

WhatsApp सेंड करण्याआधी ऐका Voice Massage

WhatsApp कडून अनेक दिवसांपासून Voice Messages Playback Speed Feature वर चाचणी सुरू आहे. जाणून घेऊया कसं काम करणार हे फिचर.

WhatsApp सेंड करण्याआधी ऐका Voice Massage

Webnewswala Online Team – लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वर लवकरच एक नवीन फिचर येणार आहे. WhatsApp कडून अनेक दिवसांपासून Voice Messages Playback Speed Feature वर चाचणी सुरू आहे. जाणून घेऊया कसं काम करणार हे फिचर :

Voice Messages Playback Speed Feature

Voice Messages Playback Speed Feature या नवीन फिचरद्वारे युजरला कोणताही व्हॉइस मेसेज वेगाने किंवा हळू स्पीडने ऐकता येईल. या फीचरअंतर्गत युजर्स कोणत्याही व्हॉइस मेसेजसाठी तीन विविध स्पीड निवडू शकतो. यासाठी ऑडिओ प्लेबॅक स्पीड लेवल 1x, 1.5x आणि 2x असे तीन पर्याय मिळतील.

Android आणि IOS दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी येणार फिचर

याशिवाय, कोणताही व्हॉइस मेसेज पाठवण्याआधी तो रिव्ह्यू करता येणार आहे. म्हणजेच व्हॉइस मेसेज सेंड करण्याआधी आता तो युजरला ऐकताही येणार आहे. आतापर्यंत व्हॉइस मेसेज रेकॉर्ड होताच आपोआप सेंड व्हायचा, पण आता सेंड करण्याआधी युजरला आपला मेसेज ऐकता येणार आहे. मात्र सध्या या फिचरवर टेस्टिंग सुरू आहे. टेस्टिंग पूर्ण झाल्यावर लवकरच कंपनीकडून अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी हे फिचर रोलआउट केलं जाईल.

Web Title – WhatsApp सेंड करण्याआधी ऐका Voice Massage ( Listen to Voice Massage before sending WhatsApp )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विकणार Tik Tok ?

Team webnewswala

Door Step Banking आता घरपोच मिळणार बँकेच्या सेवा

Team webnewswala

Messenger आणि Instagram साठी फेसबुकच नवं फीचर

Team webnewswala

Leave a Reply