Team WebNewsWala
थोडक्यात

काय सांगतात मैलाचे दगड जाणुन घ्या

स्त्याच्या बाजूला अनेक मैलाचे दगड दिसतात. जे आपल्याला शहराचे नाव आणि अंतर दर्शवतात. हे दगड वेगवेगळ्या रंगात आपल्याला पहायला मिळतील

काय सांगतात मैलाचे दगड जाणुन घ्या

स्त्याच्या बाजूला अनेक मैलाचे दगड (माईल स्टोन) दिसतात. जे आपल्याला शहराचे नाव आणि अंतर दर्शवतात. या दगडांना नीट पाहिले तर लक्षात येईल की हे दगड वेगवेगळ्या रंगात आपल्याला पहायला मिळतील. जसे काळा, पिवळा, हिरवा, पांढरा, इत्यादी. या रंगांचा अर्थ वेगवेगळे आहेत. याबाबत आपण जाणून घेऊया.

निळा किंवा पांढरा दगड

        <div style="width:100%;position:relative;" class="codeneric_ultimate_ads_manager_ad_wrapper"
        data-place-id="0"
        data-js="false"
        data-id=""28419"">
        </div>

प्रवासादरम्यान जेव्हा आपल्याला निळा-पांढरा किंवा काळा-पांढरा रंगाचा दगड दिसतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, एखाद्या मोठ्या शहराच्या तुम्ही जवळ आहात. हा रस्ता त्या शहराच्या जिल्ह्याच्या अंतर्गत असतो.

हिरवा-पांढरा दगड

स्त्याच्या बाजूला अनेक मैलाचे दगड दिसतात. जे आपल्याला शहराचे नाव आणि अंतर दर्शवतात. हे दगड वेगवेगळ्या रंगात आपल्याला पहायला मिळतील

रस्त्याच्या किनाऱ्यावरील हिरवा-पांढऱ्या मैलाचा दगड अर्थ असा होतो की, आपण राज्य महामार्गावरून प्रवास करत आहोत. या रस्त्याची देखरेख करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असते.

नारंगी-पांढरा दगड

स्त्याच्या बाजूला अनेक मैलाचे दगड दिसतात. जे आपल्याला शहराचे नाव आणि अंतर दर्शवतात. हे दगड वेगवेगळ्या रंगात आपल्याला पहायला मिळतील

प्रवासाच्या दरम्यान आपण रस्त्याच्या किनाऱ्याला अनेक नारंगी-पांढऱ्या रंगाचे दगड पाहिले असतील. तर त्याचा अर्थ असा होतो की तो रस्ता ‘प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजने’अंतर्गत येतो. महामार्गापासून कोणत्या तरी गावाला जाणारा तो रस्ता आहे.

पिवळा-पांढरा दगड स्त्याच्या बाजूला अनेक मैलाचे दगड दिसतात. जे आपल्याला शहराचे नाव आणि अंतर दर्शवतात. हे दगड वेगवेगळ्या रंगात आपल्याला पहायला मिळतील

प्रवासादरम्यान रस्त्यावर पिवळा-पांढऱ्या रंगाचा माईल स्टोन दिसला तर त्याचा अर्थ असा होतो की, तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत आहात. पिवळा-पांढऱ्या रंगाचा मैलाचा दगड हा राष्ट्रीय महामार्गासाठी वापरले जातात.

केशरी रंगाचा दगड स्त्याच्या बाजूला अनेक मैलाचे दगड दिसतात. जे आपल्याला शहराचे नाव आणि अंतर दर्शवतात. हे दगड वेगवेगळ्या रंगात आपल्याला पहायला मिळतील

केशरी रंगाचा माइल स्टोनचा अर्थ असा होतो की तो रस्ता ‘प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजने’अंतर्गत येतो. महामार्गापासून कोणत्या तरी गावाला जाणारा तो रस्ता आहे.

Related posts

म्हापशाचे सुपुत्र Paulo Travels चे मारियो परेरा यांचं कोरोनामुळे निधन

Team webnewswala

७००० रुपये प्रति लिटर गाढविणीच्या दुधाची देशातील पहिली डेअरी

Team webnewswala

LPG गॅस सबसिडी मिळविण्याची सोपी पद्धत

Web News Wala

Leave a Reply