पर्यावरण राष्ट्रीय

रेल्वेत चहासाठी पुन्हा कुल्हड

यापुढे प्लास्टिक व कागदी कपांऐवजी कुल्हड (मातीचे भांडे) चहा देण्यासाठी वापरले जातील, अशी घोषणा रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.

देशातील रेल्वे स्थानकांवर यापुढे प्लास्टिक व कागदी कपांऐवजी पारंपरिक तसेच पर्यावरणस्नेही कुल्हड (मातीचे भांडे) चहा देण्यासाठी वापरले जातील, अशी घोषणा रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.

चहा आता कुल्हडमधून

राजस्थानातील अल्वर जिल्ह्य़ात धिगवारा रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, रेल्वे स्थानके प्लास्टिकमुक्त करण्यात येतील. चहा आता कुल्हडमधून दिला जाईल. आजपासूनच ही योजना सुरू होत आहे.

प्लास्टिकमुक्त भारतासाठी रेल्वेचे अनोखा उपक्रम

रेल्वेचे प्लास्टिकमुक्त भारतासाठी हे मोठे योगदान असेल. कुल्हडमधील चहाची चव वेगळी असते असा अनुभव आपण आताच घेतला आहे. कुल्हडमुळे पर्यावरणाची हानी होत नाहीलाखो लोकांना त्यामुळे रोजगार मिळतील असे त्यांनी सांगितले.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

LPG Gas booking चे नियम बदलणार

Web News Wala

कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात, पण मृतांचा आकडा चिंता वाढवणारा

Web News Wala

‘HotShots’ वेबसिरीज ॲपवर बंदी

Team webnewswala

Leave a Reply