Other

भारतीय वंशाच्या Kamala Harris अमेरिकन उपाध्यक्षपदाच्या उमेदवार

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन (Joe Biden) यांनी उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस (Kamala Harris) यांची निवड केली आहे. या पदासाठी निवडणुकीसाठी उभ्या राहणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहे. त्या भारतीय-जमैकन वंशाच्या आहेत. त्यांच्या मातोश्री डॉ. शामला गोपालन मुळच्या भारतीय आहेत, तर वडील डोनाल्ड हॅरिस आफ्रिकेतून स्थलांतरीत झाले आहेत.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन (Joe Biden) यांनी उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस (Kamala Harris) यांची निवड केली आहे

नक्की वाचा >>
भारतीयांसाठी आनंदाची बातमी, H-1B व्हिसा नियमांमध्ये बदल
मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या
अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विकणार टीक-टॉक ?

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

महाड दुर्घटनाग्रस्तांना मदतीचा हात देणाऱ्या संस्थांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

Team webnewswala

विरोधकांकडून मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस घोषित

Team webnewswala

महाबळेश्वरला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्याने विकासाला चालना

Team webnewswala

Leave a Reply