Team WebNewsWala
Other मनोरंजन

जॉन सीना ने शेअर केला ऐश्वर्याचा फोटो, नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

काही दिवसांपुर्वी त्याने अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यावर जॉन सीना ने त्यांचे फोटो शेअर केला होता. 

जॉन सीना अनेकदा भारतीय कलाकार, क्रिकेटपटूंचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.काही दिवसांपुर्वी त्याने अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यावर जॉन सीना ने त्यांचे फोटो शेअर केला होता.

John Cena shared a photo of Aishwarya Rai blows social media

आता जॉन सीनाने ऐश्वर्या रायचा देखील फोटो शेअर केला आहे. ऐश्वर्या देखील सध्या कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये आहे.

जॉन सीनाने ऐश्वर्याचा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्याने नेहमी प्रमाणेच हा फोटो शेअर करतानना कोणतेही कॅप्शन मात्र लिहिले नाही.

सोशल मीडियावर त्याची ही पोस्ट व्हायरल होत आहेत. आतापर्यंत 5 लाखांपेक्षा अधिक युजर्सनी या पोस्टला लाईक केले आहे. भारतीय नेटकरी यावर भन्नाट कमेंट्स करत आहे. एका युजरने तर लिहिले की, भाऊ तू भारतात ये, सरकारी नोकरी लावून देऊ.

हे ही वाचा
ख्रिस्तोफर नोलनचा सर्वात मोठा चित्रपट तिसऱ्यांदा लांबणीवर
बिग बॉस मुळे रातोरात पालटलं शहनाज गिलचं नशीब

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

जाहिरात उत्पादनाचा खर्च ३० टक्क्यांनी वाढला

Team webnewswala

अनिल कपुर चा मराठी बाणा, गुजराथी प्रश्नाला मराठीत उत्तर

Web News Wala

दोन मिनिटांत 1.5 लाख चिनी मोबाईलची बुकिंग

Team webnewswala

2 comments

IAS ऐश्वर्या शेरॉन फेक अकाउंट्समुळे त्रस्त पोलिसांकडे तक्रार - Web News Wala August 10, 2020 at 10:01 pm

[…] जॉन सीनाने शेअर केला ऐश्वर्याचा फोटो, … […]

Reply
चित्रपटाची कमाई जाणून तुम्हाला काय करायचंय ? पंकज त्रिपाठी - Team WebNewsWala September 20, 2020 at 8:46 pm

[…] जॉन सीनाने शेअर केला ऐश्वर्याचा फोटो, … […]

Reply

Leave a Reply