Team WebNewsWala
Other नोकरी राजकारण शहर

मराठा आंदोलन बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकरी

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने पुढाकार घेतला असून त्यांना नोकरी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मराठा आंदोलन मध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपये आणि नोकरी देण्याबाबत मागील सरकारने निर्णय घेतला होता. आज या विषयावर पुन्हा चर्चा करीत यावर निर्णय घेण्यात आला. एसटी महामंडळात त्यांना नोकरी देण्यात येणार आहे.

मुंबई :  ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने पुढाकार घेतला असून त्यांना नोकरी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

मराठा आंदोलन मध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपये आणि नोकरी देण्याबाबत मागील सरकारने निर्णय घेतला होता. आज या विषयावर पुन्हा चर्चा करीत यावर निर्णय घेण्यात आला. एसटी महामंडळात त्यांना नोकरी देण्यात येणार आहे.

आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
  •  मुंबई शहर बेटावरील उपकरप्राप्त इमारतीत राहणाऱ्या लाखो रहिवाशांना इमारत पुनर्विकासाबाबत दिलासा म्हाडा अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
  • आर्थिक विवंचनेतील आदिवासींना आधार देणारी खावटी योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 2013-14 पासून ही योजना बंद होती. आता या योजनेत 100 टक्के अनुदान देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठरले. यानुसार ही योजना एक वर्षासाठी सुरु ठेवण्यात येईल.

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने पुढाकार घेतला असून त्यांना नोकरी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मराठा आंदोलन मध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपये आणि नोकरी देण्याबाबत मागील सरकारने निर्णय घेतला होता. आज या विषयावर पुन्हा चर्चा करीत यावर निर्णय घेण्यात आला. एसटी महामंडळात त्यांना नोकरी देण्यात येणार आहे.

  • एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षणामुळे 2019-20 या शैक्षणिक वर्षात खुल्या प्रवर्गातील काही विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयांऐवजी खासगी विनाअनुदानीत महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला. अशा 112 बाधित विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 7 कोटी 49 लाख 38 हजार 600 रुपये प्रतिपूर्ती देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठरले.
नक्की वाचा >>
एक्स्प्रेस, लोकल वाहतूक ३० सप्टेंबरपर्यंत बंद हे वृत्त चुकीचं
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना भारतरत्न द्या धनगर प्रतिष्ठानची मागणी
मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने पुढाकार घेतला असून त्यांना नोकरी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मराठा आंदोलन मध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपये आणि नोकरी देण्याबाबत मागील सरकारने निर्णय घेतला होता. आज या विषयावर पुन्हा चर्चा करीत यावर निर्णय घेण्यात आला. एसटी महामंडळात त्यांना नोकरी देण्यात येणार आहे.

  • प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील राज्यामधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना जुलै ते नोव्हेंबर 2020 या कालावधीकरिता अख्या चण्याऐवजी प्रति महिना प्रत्येक शिधापत्रिकाधारकास एक किलो मोफत चणाडाळ वितरित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
  • महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी 1 हजार 500 कोटी इतका निधी आकस्मिकता निधी अग्रिमातून उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
  • राज्यातील 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व 3 दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
बिग बॉस मुळे रातोरात पालटलं शहनाज गिलचं नशीब
मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

लॉकडाऊन च्या काळात कास पठारावर दुर्मीळ फुलांचा बहर

Team webnewswala

पुण्यात सुरु झाले वॉरिअर आजीबाई चे मार्शल आर्ट्स क्लास

Team webnewswala

सर्वसामान्यांसाठी लोकलच्या वेळा बदलणार

Web News Wala

Leave a Reply