Team WebNewsWala
Other तंत्रज्ञान व्यापार

भारत 2G मुक्त करण्यासाठी पावलं उचलण्याची वेळ मुकेश अंबानी

Reliance Jio ला आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या दुसऱ्या तिमाहित २ हजार ८४४ कोटी रूपयांचा निव्वळ नफा झाला आहे. ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या Reliance Jio Q2 कंपनीच्या नफ्यात तिप्पट वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे (आरआयएल) चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सरकारला भारत 2G मुक्त करण्यासाठी त्वरित धोरणात्मक पावलं उचलण्याची विनंती केली आहे.

“२५ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या 2G सेवेतून आता बाहेर पडण्याची वेळ आली आहे. त्या सेवांना आता इतिहासाचा एक भाग बनण्याची गरज आहे,” असं ते शुक्रवारी बोलताना म्हणाले.

It is time for take strategic steps to make India 2G free Mukesh Ambani

“सध्या देशात ३० कोटी ग्राहत 2G सेवांच्या फिचर फोनचा वापर करत आहेत. ते इंटरनेटसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

It is time for take strategic steps to make India 2G free Mukesh Ambani

जेव्हा आपण 5G च्या जगात प्रवेश करणार आहोत, अशा वेळी ते जुन्या सेवांचा लाभ घेत असल्याचंही मुकेश अंबानी म्हणाले.

It is time for take strategic steps to make India 2G free Mukesh Ambani

भारतातील पहिल्या मोबाइल फोन कॉलच्या रौप्यमहोत्सवानिमित्त ते बोलत होते.

“सद्यस्थितीत ३० कोटींपेक्षा अधिक ग्राहक हे 2G सेवांमध्येच अडकले आहेत. तसंच त्यांच्या फिचर फोनमुळे त्यांना इंटरनेट सेवांचा लाभही घेता येत नाही. आपण 5G च्या जगतात प्रवेश करणार आहोत. अशा वेळी 2G सेवांना इतिहास बनवण्यासाठी सरकारनं पावलं उचलली पाहिजेत,” असंही अंबानी यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा
सॅमसंग चा मोठा निर्णय, फोन मिळणार चार्जर शिवाय
अ‍ॅपलची मोठी घोषणा! ‘आयफोन’ मधील ‘I’ आता India
नवीन फिचर्स आणत Telegram ची Wats app ला टक्कर
५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा फोन Jio Phone 5
अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विकणार टीक-टॉक ?

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

नवपदवीधरांना MTDC त काम करण्याची संधी

Team webnewswala

NetFlix मुंबईत उभारणार जगातील पहिला स्टुडीओ

Web News Wala

पद्म पुरस्कार समिती अध्यक्षपदी आदित्य ठाकरे

Team webnewswala

2 comments

मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत चौथी व्यक्ती - Web News Wala August 13, 2020 at 2:08 pm

[…] रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कोरोनाकाळात कमावल्यामुळे […]

Reply
शाओमी’च्या Mi Browser वर भारताची बंदी - Team WebNewsWala September 20, 2020 at 8:30 pm

[…] पर्याय म्हणून युजर्ससाठी गुगल क्रोम, Jio Browser  किंवा मोझिला फायरफॉक्स आणि […]

Reply

Leave a Reply