Team WebNewsWala
Other क्रीडा शहर

संपुर्ण सोसायटीचे बिल लावले काय ? हरभजन सिंग चा सवाल

भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग ला घराचे भलेमोठे वीज बिल आहे. हरभजन सिंग ने ट्विट करत याची माहिती दिली असून, त्याचे ट्विट व्हायरल होत आहे.

मागील काही दिवसांपासून वीज बिलाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. सर्वसामान्यांपासून ते अनेक सेलिब्रेटींना देखील भलेमोठे वीज बिल आले होते. त्यामुळे वीज बिलाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. आता भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग ला घराचे भलेमोठे वीज बिल आहे. हरभजन सिंग ने ट्विट करत याची माहिती दिली असून, त्याचे ट्विट व्हायरल होत आहे.

हरभजन सिंगने ट्विट केले की, एवढे बिल काय संपुर्ण सोसायटीचे लावले काय ? सोबतच त्याने अडानी इलेक्ट्रिसिटी मुंबईला देखील टॅग केले.

हरभजनला 33,900 रुपये बिल असून, त्याने लिहिले की, सर्वसाधारण बिलापेक्षा ही रक्कम 7 पट अधिक आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून अनेकजण नियमित रक्कमेपेक्षा अधिक बिल आल्याने वैतागले आहेत. अभिनेत्री तापसी पन्नू, हुमा कुरेशी, रेणूका शहाणे अशा अनेक कलाकारांनी भरमसाठ वीज बिल आल्याने ट्विट करत तक्रार केली होती.

हे ही वाचा

आयपीएलचा धमाका 19 सप्टेंबरपासून, बीसीसीआय सज्ज

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मेट्रो कारशेड नंतर वाढवण बंदरावरुन मोदी-ठाकरे सरकारमध्ये ‘सामना’ ?

Team webnewswala

पुणे मेट्रो ला ‘मनसे’ विरोध

Web News Wala

पूर, करोना आणि तांत्रिक बाबींमुळे अंतिम वर्षांच्या परीक्षा न देता आलेल्यांना १० नोव्हेंबरपूर्वी संधी

Team webnewswala

1 comment

एकनाथ खडसेंना महावितरणने दिला वाढीव वीज बिलाचा ‘शॉक’ - Web News Wala August 7, 2020 at 5:02 pm

[…] संपुर्ण सोसायटीचे बिल लावले काय ? हरभज… […]

Reply

Leave a Reply