Team WebNewsWala
तंत्रज्ञान

IRCTC चे i Pay लाँच लगेचच मिळणार रिफंड

आता IRCTC ने त्याचं स्वतःचं पेमेंट गेटवे IRCTC i Pay देखील सुरू केले आहे. आता ही नवी सुविधा प्रवाशांसाठी खुली करण्यात आली आहे.
IRCTC चे i Pay लाँच लगेचच मिळणार रिफंड

IRCTC आशिया पॅसेफिकची सर्वात मोठी ई कॉमर्स वेबसाईट्सपैकी एक

IRCTC च्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत व्हिजन च्या अंतर्गत इंटरफेस अपग्रेड करण्यात आला आहे. आता ही इंटरनेट तिकिटिंग वेबसाईट आशिया पॅसेफिकची सर्वात मोठी ई कॉमर्स वेबसाईट्सपैकी एक झाली आहे. भारतीय रेल्वेच्या रिझर्व्ह तिकिटांमध्ये 83% तिकीटं ही आयारसीटीसीच्या वेबसाईट्सवर बूक होतात. त्यामुळे त्याच्यात सतत बदल केले जात आहेत.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Storm R3 ची बुकिंग सुरू

Web News Wala

पहिल्याच दिवशी Income Tax ची Website Crash

Web News Wala

फेसबुक मॅसेंजरवर स्क्रीन शेअरिंग सुविधा

Team webnewswala

Leave a Reply