Team WebNewsWala
Other अर्थकारण व्यापार

UTI Asset managemen Mazagaon Dock यांचा IPO

UTI Asset management आणि Mazagaon Dock यांचा समावेश आहे. हे IPO २९ सप्टेंबर २०२० ते १ ऑक्टोबर २०२० पर्यंत सबस्क्रिप्‍शनसाठी असणार आहे.

मुंबई : २९ सप्टेंबर २०२० ला आणखी २ कंपन्यांचे आयपीओ (Initial public offer) मार्केटमध्ये येणार आहेत. यामध्ये UTI Asset management आणि Mazagaon Dock यांचा समावेश आहे. हे IPO २९ सप्टेंबर २०२० ते १ ऑक्टोबर २०२० पर्यंत सबस्क्रिप्‍शनसाठी असणार आहे.

UTI Asset management आणि Mazagaon Dock यांचा समावेश आहे. हे IPO २९ सप्टेंबर २०२० ते १ ऑक्टोबर २०२० पर्यंत सबस्क्रिप्‍शनसाठी असणार आहे.

UTI Asset management IPO साठी प्राईस बँड ५५२ ते ५५४

एंकर गुंतवणूकदारांसाठी बोली २८ सप्टेंबरला उघडणार आहे. UTI Asset management ने IPO साठी प्राईस बँड ५५२ ते ५५४ रुपये प्रति शेअर ठरवली आहे. UTI Asset management च्या माहितीनुसार, IPO पासून २१४० कोटी मिळवले जातील.

Nippon लाईफ इंडिया एसेट मॅनेंजमेंट आणि HDFC एएमसीनंतर यूटीआय एएमसी शेअर बाजारात येणारी तिसरी AMC असेल. यूटीआय एएमएसीच्या IPO नुसार शेयरहोल्डरर्सदवारे ३,८९,८७,०८१ इक्विटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे.

UTI Asset management आणि Mazagaon Dock यांचा समावेश आहे. हे IPO २९ सप्टेंबर २०२० ते १ ऑक्टोबर २०२० पर्यंत सबस्क्रिप्‍शनसाठी असणार आहे.

Mazagaon Dock शिपबिल्डर्सचा IPO प्राईस बँड १३५ ते १४५ रुपये प्रति शेअर

दुसरीकडे सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्सचा IPO देखील येत आहे. कंपनीने आयपीओसाठी प्राईस बँड १३५ ते १४५ रुपये प्रति शेअर ठेवली आहे.

भारतीय स्टेट बँक, जीवन बीमा निगम आणि बँक ऑफ बडौदा प्रत्येक आयपीओसाठी १,०४,५९,९४९ शेअर्स सादर करेल. पंजाब नॅशनल बँक आणि टीरो प्राईस इंटरनॅशनल दोघे ३८,०३,६१७ शेअर्सची विक्री करेल.

SBI, LIC, PNB आणि बँक ऑफ बडौदाची १८.२४ टक्के भागीदारी

Mazagaon Dock च्या माहितीनुसार, IPO मध्ये ३,०५.९९.०१७ शेअर्सची विक्री केली जाईल. आयपीएओ १ ऑक्टोबरला बंद होईल.

कंपनीने शेअर्सला BSE आणि NSE मध्ये लिस्टींग करण्याचा प्रस्ताव आहे. Yes सेक्योरिटीज, Axis कॅपिटल, एडलवाइस फायनँशियल, IDFC सेक्योरिटीज आणि जेएम फायनँशियल आईपीओचं व्यवस्थापन करेल.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

भारतीय स्मार्टफोन उत्पादक पुनरागमनाच्या तयारीत

Team webnewswala

पहिल्यांदाच…फळं आणि भाज्यांनाही मिळणार हमीभाव

Team webnewswala

पोलिसांच्या नोटीसीनंतरही मनसे नेत्यांनी केला रेल्वे प्रवास.

Team webnewswala

Leave a Reply