Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय क्रीडा

IPL 2021 सप्टेंबरमध्ये होणार दुबईत

IPL 2021 Update आयपीएल 2021 च्या उर्वरित सामने खेळवण्यासाठी बीसीसीआयनं 31 सामन्यांच्या आयोजनासाठी संयुक्त अरब अमिरातीची निवड केली.

IPL 2021 सप्टेंबरमध्ये होणार दुबईत

Webnewswala Online Team – इंडियन प्रीमियर लीगच्या ( IPL 2021 )14व्या पर्वाविषयी एक महत्त्वाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने शनिवारी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.

आयपीएलच्या 14 व्या मोसमाची सुरुवात झाल्यानंतर काहीच दिवसात देशात कोरोनाची दुसरी लाट आली. त्यानंतर 4 मेपासून आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

या मोसमाचे एकूण 31 सामने खेळवणे अद्याप बाकी आहेत. हे उर्वरित सामने दुबईमध्ये होणार आहेत. हे सामने सप्टेंबरच्या 18 ते 20 दरम्यान सुरू केले जातील. ते पुढे ऑक्टोबर महिन्यापर्यंत मोसम संपवण्यात येईल.

या सामन्यांमध्ये अंतिम सामन्यासह 4 प्ले ऑफ मॅचेस, 10 डबल हेडर मॅचेस आणि 7 सिंगल हेडर मॅचेसचा समावेश असणार आहे.

Web Title – आयपीएल 2.0 सप्टेंबरमध्ये होणार दुबईत ( IPL 2.0 will be held in Dubai in September )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

लेहचा नकाशा चुकवल्यामुळे भारतात ट्विटरवर बंदी ?

Team webnewswala

भारतीय वंशाचे अनिल सोनी WHO Foundation चे पहिले CEO

Team webnewswala

पिरॅमिड वरील Tweet मुळे Elon Musk ला इजिप्तचे आमंत्रण

Team webnewswala

Leave a Reply