Team WebNewsWala
क्रीडा राष्ट्रीय

IPL 14 Mumbai Indians संघाची नवी जर्सी लॉन्च

मुंबई - IPL 14 व्या हंगामा आधीच Mumbai Indians संघाने नवी जर्सी लॉन्च केली आहे. सोशल मीडियावर मुंबईने याचा व्हिडिओ शेअर केला आहे. नव्या जर्सीच्या बॉर्डर आणि कॉलरवर नारंगी रंग वापरला आहे. ही नवी जर्सी चाहत्यांच्या पसंतीला उतरली असून त्यावर भरपूर प्रतिक्रिया देत आहेत. [uam_ad id="28419"] [penci_related_posts taxonomies="undefined" title="हे ही वाचा" background="" border="" thumbright="yes" number="4" style="grid" align="none" displayby="tag" orderby="title"] [uam_ad id="28419"] गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने मिळवले होते पाचवे विजेतेपद  या वर्षी देखील तेच विजेतेपदाचे मुख्य दावेदार असतील. IPL २०२१ ची फायनल २९ मे रोजी होणार आहे. जर मुंबईने यावेळी देखील विजेतेपद मिळवले तर आयपीएलच्या इतिहासात सलग तीन वेळा विजेतेपद मिळवणारा तो पहिला संघ ठरेल. ९ एप्रिलपासून IPL २०२१ ला सुरूवात येत्या ९ एप्रिलपासून IPL 14 २०२१ ला सुरूवात होईल. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सवर पुन्हा एकदा सर्वांची नजर असेल. मुंबईने पाच वेळा विजेतेपद मिळवले आहे. या वर्षी आयपीएलची सुरूवात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या दोन्ही संघातील लढतीने होणार आहे. ९ एप्रिल रोजी पहिली लढत चेन्नईत होईल. या वर्षी कोणत्याच संघाला घरच्या मैदानावर सामने खेळता येणार नसल्याने मुंबई इंडियन्सला देखील वानखेडेवर खेळता येणार आही [uam_ad id="28419"] आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.[penci_related_posts taxonomies="undefined" title="हे ही वाचा" background="" border="" thumbright="yes" number="12" style="grid" align="none" displayby="cat" orderby="random"] [uam_ad id="28419"]

मुंबई – IPL 14 व्या हंगामा आधीच Mumbai Indians संघाने नवी जर्सी लॉन्च केली आहे. सोशल मीडियावर मुंबईने याचा व्हिडिओ शेअर केला आहे. नव्या जर्सीच्या बॉर्डर आणि कॉलरवर नारंगी रंग वापरला आहे. ही नवी जर्सी चाहत्यांच्या पसंतीला उतरली असून त्यावर भरपूर प्रतिक्रिया देत आहेत.

गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने मिळवले होते पाचवे विजेतेपद 

या वर्षी देखील तेच विजेतेपदाचे मुख्य दावेदार असतील. IPL २०२१ ची फायनल २९ मे रोजी होणार आहे. जर मुंबईने यावेळी देखील विजेतेपद मिळवले तर आयपीएलच्या इतिहासात सलग तीन वेळा विजेतेपद मिळवणारा तो पहिला संघ ठरेल.

९ एप्रिलपासून IPL २०२१ ला सुरूवात

येत्या ९ एप्रिलपासून IPL 14 २०२१ ला सुरूवात होईल. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सवर पुन्हा एकदा सर्वांची नजर असेल. मुंबईने पाच वेळा विजेतेपद मिळवले आहे. या वर्षी आयपीएलची सुरूवात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या दोन्ही संघातील लढतीने होणार आहे. ९ एप्रिल रोजी पहिली लढत चेन्नईत होईल. या वर्षी कोणत्याच संघाला घरच्या मैदानावर सामने खेळता येणार नसल्याने मुंबई इंडियन्सला देखील वानखेडेवर खेळता येणार आही

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Central Vista Project चा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने केला मोकळा

Web News Wala

अर्थसंकल्पानंतर महागाई; LPG सिलिंडर, पेट्रोल डिझेल दरवाढ

Web News Wala

18 कोटी लोकांचे PAN कार्ड होऊ शकते रद्द

Team webnewswala

Leave a Reply