Other

इंस्टाग्राम चे QR कोड फीचर असा स्कॅन करा QR कोड

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणी प्रवास करु नये म्हणून महाराष्ट्र सरकारने QR Code सिस्टिम सुरु केली होती.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत आहे. आता कंपनीने QR कोड सपोर्ट देणे सुरू केले आहे. अनेक दिवसांपासून याचे टेस्टिंग सुरू होते, अखेर आता हे फीचर रोल आउट करण्यात आले आहे. हे QR कोड कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपने स्कॅन करता येईल.

इंस्टाग्राम ओपन न करता QR कोड स्कॅन करून थेट युजर्सच्या अकाउंटवर जाता येते. ज्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यात इनबिल्ट QR कोड स्कॅनर आहे, त्याद्वारे देखील स्कॅन करणे शक्य आहे.

क्यूआर कोडला इंस्टाग्राम युजर्स आपल्या कार्डवर देखील प्रिंट करू शकतात. क्यूआर कोड जनरेट करणे देखील खूपच सोपे असून, इंस्टाग्रामने यासोबत काही फीचर्स देखील दिले आहेत ज्यामुळे तुम्ही आपल्या प्रोफाईलच्या क्यूआर कोडला कस्टमाइज करू शकतात.

इंस्टाग्राम चे QR कोड फीचर, असा स्कॅन करा QR कोड जनरेट –

आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला उघडल्यावर सेटिंग्समध्ये जा. येथे क्यूआर कोडचा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा. टॅप केल्यावर तुम्हाला यूजरनेमसह क्यूआर कोड इमेज दिसेल. तुम्ही क्यूआर कोडचा बॅकग्राउंड फोटो देखील बदलू शकता. येथे तुम्ही तुमचा फोटो देखील लावू शकता. कस्टमाइज केल्यानंतर तुम्ही क्यूआर कोड गॅलेरीत सेव्ह करू शकता किंवा इतरांना देकील शेअर करू शकता.

Tik Tok ला पर्याय Instagram Reels
आता घरबसल्या Watsapp वर ऑनलाईन करा गॅस बुकिंग
Tik Tok वरील लोकप्रियता महागात, दोन वर्षांचा कारावास 14 लाखांचा दंड
व्हॉट्सअ‍ॅप मध्ये पाहता येणार शेअरचॅटचे व्हिडीओ

आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

निर्मितीनंतर आतून बाहेरून असे दिसेल भव्यदिव्य राम मंदिर

Team webnewswala

मराठीतला पहिला ‘झॉम-कॉम’ सिनेमा ‘झोंबिवली’

Team webnewswala

पश्चिम रेल्वेवर 7 AC लोकल प्रवाशांच्या सेवेत

Team webnewswala

Leave a Reply