Team WebNewsWala
Other आरोग्य राष्ट्रीय

कोरोना काळात राज्यांमध्ये गर्भपाताच्या औषधांचा तुटवडा

अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या काळात गर्भपाताच्या औषधांमध्ये तुटवडा निर्माण झाला आहे. दिल्ली, पंजाब, तमिळनाडू, हरियाणा स्टॉक कमी असल्याचे अभ्यासातून समोर आलेे
अनेक राज्यांमध्ये कोरोना काळात राज्यांमध्ये गर्भपाताच्या औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. दिल्ली, पंजाब, तमिळनाडू, हरियाणा आणि मध्य प्रदेशात स्टॉक कमी असल्याने देशात तुटवडा निर्माण झाल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. Foundation for Reproductive Health Services यांनी याबाबतचा सर्वे केला होता. त्यानुसार 1,500 केमिस्टचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार पंजाबमध्ये 1 टक्के, तमिळनाडूत आणि हरियाणात 2 टक्के, मध्यप्रदेशात 6.5 टक्के आणि 34 टक्के दिल्लीतील मेडिकल गर्भपाताच्या औषधांचा साठा उपलब्ध आहे.
नक्की वाचा >>
देशातील पहिली किसान रेल्वे, शेतकऱ्यांना होणार फायदा
बिग बॉस मुळे रातोरात पालटलं शहनाज गिलचं नशीब
मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

कॅमस्कॅनर च्या टक्करला आले Made in india ‘फोटोस्टॅट’

Team webnewswala

कात्रजच्या प्राणी संग्रहालयातील नंदिनी वाघिणीचा मृत्यू

Team webnewswala

नक्की काय आहे शिवनागम मुळी म्हणुन पहिला जाणारा व्हिडिओ

Team webnewswala

Leave a Reply