आरोग्य

केस नैसर्गिकरित्या काळे करण्याचा घरगुती उपाय

केस नैसर्गिकरित्या काळे करण्याचा घरगुती उपाय. आठवड्यातून दोनदा हा हेअर मास्क लावाव. आपले केस नैसर्गिकरित्या काळे होतील.

केस नैसर्गिकरित्या काळे करण्याचा घरगुती उपाय

प्रथम बटाटा सोलून घ्या आणि त्याचा साली एकत्र करून थंड पाण्यात घाला. यानंतर, 10 मिनिटे हे पाणी गॅसवर उकळा. ते उकळल्यानंतर, पाण्यातून गाळून घ्या आणि त्याची बारीक पेस्ट करून घ्या. बटाट्याच्या सालीची पेस्ट तयार होईल. या पेस्टमध्ये तेल घालून हा हेअर पॅक केसांवर लावा. कमीतकमी अर्धा तास हे केसांवर लावावे आणि ते कोरडे झाल्यावर थंड पाण्याने धुवून घ्यावे. आठवड्यातून दोनदा हा हेअर मास्क लावाव. आपले केस नैसर्गिकरित्या काळे होतील.

(टीप : कोणत्याही उपायांचा अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Corona Vaccination: एँटीबॉडी तयार झाल्या नाहीत; व्यापाऱ्याकडून पोलीस तक्रार

Web News Wala

‘इंदु की जवानी’ निर्माता रायन स्टीफन चे कोरोनाने निधन

Web News Wala

कोरोनामुळं आरोग्य सेवकाचा मृत्यू झाल्यास 48 तासात 50 लाख मिळणार

Web News Wala

Leave a Reply