Team WebNewsWala
Other आंतरराष्ट्रीय नोकरी

भारतीयांसाठी आनंदाची बातमी, H-1B व्हिसा नियमांमध्ये बदल

अमेरिकेत काम करणाऱ्यांना भारतीयांसाठी आनंदाची बातमी, ट्रम्प यांनी H-1B नियमांमध्ये केला बदल मात्र ही नवीन नोकऱ्यांसाठी ही सूट दिली जाणार नाही.
अमेरिकेत काम करणाऱ्यांना भारतीयांसाठी आनंदाची बातमी, ट्रम्प यांनी H-1B नियमांमध्ये केला बदल मात्र ही सूट केवळ त्याच लोकांनाच उपलब्ध जे पुन्हा त्याच ठिकाणी जॉइन करतील जिथं व्हिसा बंदीच्या घोषणेपूर्वी होते. नवीन नोकऱ्यांसाठी ही सूट दिली जाणार नाही.

वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी H-1B व्हिसा संदर्भातील काही नियम शिथिल केले आहेत, ज्याचा थेट फायदा अमेरिकेत काम करणाऱ्यांना भारतीयांना होणार आहे. या शिथिलतेनंतर, H-1B व्हिसा धारकांना अमेरिकेत पुन्हा प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल. मात्र ही सूट केवळ त्याच लोकांनाच उपलब्ध जे पुन्हा त्याच ठिकाणी जॉइन करतील जिथं व्हिसा बंदीच्या घोषणेपूर्वी होते. नवीन नोकऱ्यांसाठी ही सूट दिली जाणार नाही.

भारतीयांसाठी आनंदाची बातमी, ट्रम्प यांनी H-1B व्हिसा नियमांमध्ये केला बदल

अमेरिकेत काम करणाऱ्यांना भारतीयांसाठी आनंदाची बातमी, ट्रम्प यांनी H-1B नियमांमध्ये केला बदल मात्र ही नवीन नोकऱ्यांसाठी ही सूट दिली जाणार नाही.

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या सल्लागारांनी सांगितले की, आश्रित (जोडीदार आणि मुले) यांना प्राथमिक व्हिसा धारकांसह प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल. विभागीय सल्लागार म्हणाले की, यात जे आधीपासून नोकरीवर आहेत त्यांना येण्याची परवानगी दिली आहे. ट्रम्प प्रशासनाने तांत्रिक तज्ञ, ज्येष्ठ-स्तरीय व्यवस्थापक आणि कामगारांनाही परवानगी देण्यात आली आहे. त्याच वेळी, अमेरिकन सरकारने कोव्हिड-19 ला रोखण्यासाठी मदत करणाऱ्या आरोग्य सेवा व्यावसायिकांना सूट दिली आहे.

नक्की वाचा >> 

स्वातंत्र्यदिनानिमित्त टाइम्स स्क्वेअरवर फडकणार तिरंगा 

माइक्रोसॉफ्ट खरेदी करणार टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय 

अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विकणार टीक-टॉक ?

व्हिसासाठी तयार करत आहे नवे नियम

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अनेक व्हिसा तात्पुरते थांबवले होते. कोरोनाच्या परिस्थितीत अमेरिकेत नोकरी करण्याच्या आशेने आलेल्या हजारो लोकांच्या आशांना मोठा धक्का बसला होता. मात्र आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले की ते लवकरच एच -1 बी व्हिसासाठी नवीन नियम बनवणार आहेत. या बदलानंतर, प्रतिभावान आणि उच्च कौशल्य असलेल्या लोकांना अमेरिकेत करिअर करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.

नक्की वाचा >>
देशातील पहिली किसान रेल्वे, शेतकऱ्यांना होणार फायदा
बिग बॉस मुळे रातोरात पालटलं शहनाज गिलचं नशीब
मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Reliance Jio चा धमाका ५ नवे पोस्टपेड प्लॅन लाँच

Team webnewswala

दोन मिनिटांत 1.5 लाख चिनी मोबाईलची बुकिंग

Team webnewswala

Tokyo Olympics खेळाडूंना वाटणार १ लाख ६० हजार Condoms

Web News Wala

9 comments

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी Reliance Foundation ची US च्या USAID सोबत पार्टनरशीप - Web News Wala August 16, 2020 at 6:00 pm

[…] भारतीयांसाठी आनंदाची बातमी, H-1B व्हिसा … […]

Reply
भारतीय वंशाच्या Kamala Harris अमेरिकन उपाध्यक्षपदाच्या उमेदवार - Web News Wala August 16, 2020 at 8:01 pm

[…] भारतीयांसाठी आनंदाची बातमी, H-1B व्हिसा … […]

Reply
कोट्यावधी खातेधारकांना SBI चे गिफ्ट अनेक सेवांवरील शुल्क रद्द - Web News Wala August 20, 2020 at 8:03 pm

[…] भारतीयांसाठी आनंदाची बातमी, H-1B व्हिसा … […]

Reply
गणेशोत्सवातील महत्वाची गोष्ट बद्दल घ्या जाणुन - Web News Wala August 21, 2020 at 7:06 pm

[…] भारतीयांसाठी आनंदाची बातमी, H-1B व्हिसा … […]

Reply
The Truth About Locarb Protein Diet – CENTER 4 FAMILY SERVICES NETWORK August 26, 2020 at 10:15 am

[…] eating 6 meals a day, 5 of your 6 meals will contain carbs. If you are eating 5 meals per day, Keto Activate Review 4 of the 5 meals will contain those “clean” carbs. Your last meal on carb-up day are […]

Reply
जिओचे मोठे गिफ्ट करा जिओ फोन मधून यूपीआय पेमेंट - Team WebNewsWala September 19, 2020 at 12:10 pm

[…] भारतीयांसाठी आनंदाची बातमी, H-1B व्हिसा … […]

Reply
ऑनलाईन औषध बाजार वर्चस्वासाठी रिलायन्स अ‍ॅमेझॉन युद्ध - Team WebNewsWala September 19, 2020 at 12:11 pm

[…] भारतीयांसाठी आनंदाची बातमी, H-1B व्हिसा … […]

Reply
चिनी अलिबाबा साठी अमेरिकेची गुहा बंद होणार - Team WebNewsWala September 19, 2020 at 12:13 pm

[…] भारतीयांसाठी आनंदाची बातमी, H-1B व्हिसा … […]

Reply
कोट्यावधी खातेधारकांना SBI चे गिफ्ट अनेक सेवांवरील शुल्क रद्द - Team WebNewsWala September 19, 2020 at 12:14 pm

[…] भारतीयांसाठी आनंदाची बातमी, H-1B व्हिसा … […]

Reply

Leave a Reply