Team WebNewsWala
Other अर्थकारण नोकरी

नोकरीची सुवर्णसंधी SBI मध्ये 4 हजार पदांसाठी भरती

एटीएममधून अथवा बँकेच्या शाखेतून रोख रक्कम काढणे, चेकबुक या संदर्भातले State Bank of India चे नियम 1 जुलै 2021 पासून बदलणार

पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी असून, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI ) भरती केली जाणार आहे. SBI ने अधिकारी पदासाठी जवळपास 4 हजार जागांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी नॉटिफिकेशन देखील जारी केले असून, अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

एसबीआयमध्ये देशभरात 3850 अधिकारी पदांसाठी भरती केली जाणार आहे. एसबीआयच्या विविध शाखांमध्ये या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल.

विविध राज्यांनुसार पद संख्या वेगवेगळी आहे. महाराष्ट्राबद्दल सांगायचे तर राज्यात मुंबईसोडून एकूण 517 जागांसाठी भरती केली जाणार आहे.

Golden Opportunity for Jobs, Recruitment for 4000 Posts in SBI

शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट –

मान्यता प्राप्त यूनिव्हर्सिटीमधून कोणत्याही विषयात पदवी घेतलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा अधिक नसावे. आरक्षित वर्गासाठी वयात 15 वर्षांपर्यंत सूट देण्यात आली आहे.

27 जुलै 2020 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्जाची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2020 आहे. सामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी वर्गाच्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 750 रुपये असून, इतर वर्गांसाठी अर्ज शुल्क नाही.

या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या माध्यमातून होईल. अधिक माहिती व अर्जासाठी एसबीआय करिअरची वेबसाईट www.sbi.co.in ला भेट देऊ शकता.

हे ही वाचा
लॉकडाउन इफेक्ट दूरसंचार कंपन्यांनी एप्रिलमध्ये गमावले ८२ लाख ग्राहक 
Netflix आणणार स्वस्त मस्त Mobile+ प्लान 
अ‍ॅपलची मोठी घोषणा! ‘आयफोन’ मधील ‘I’ आता India 
सॅमसंग चा मोठा निर्णय, फोन मिळणार चार्जर शिवाय 
नवीन फिचर्स आणत Telegram ची Wats app ला टक्कर 
आत्मनिर्भर भारत अ‍ॅप चॅलेंजला प्रचंड प्रतिसाद

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

गंगेत सापडला Suckermouth catfish तज्ज्ञांकडून चिंता

Team webnewswala

Bajaj Auto ने बंद केली Bajaj Chetak इलेक्ट्रिक ची बूकिंग

Team webnewswala

गणेशोत्सवासंदर्भात मुंबई पुण्यासाठी नियमावली जाहीर

Team webnewswala

2 comments

नोकरी शोधणाऱ्यांसाठी google चे नवीन app Kormo Jobs - Web News Wala August 20, 2020 at 7:58 pm

[…] नोकरीची सुवर्णसंधी SBI मध्ये 4 हजार पदां… […]

Reply
18 कोटी लोकांचे PAN कार्ड होऊ शकते रद्द - Team WebNewsWala September 19, 2020 at 12:42 pm

[…] हे वाचा- नोकरीची सुवर्णसंधी SBI मध्ये 4 हजार पदां… […]

Reply

Leave a Reply