Team WebNewsWala
Other शहर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना भारतरत्न द्या धनगर प्रतिष्ठानची मागणी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना भारतरत्न द्या अशी मागणी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून धनगर प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांनी सरकारकडे केली आहे.

ठाणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना भारतरत्न द्या अशी मागणी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून धनगर प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांनी सरकारकडे केली आहे.

कोरोनाचे संकट असल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी गुरुवारी ठाण्यात अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.धनगर प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यतिथी निमित्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांच्या हस्ते मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला .यावेळी उपसचिव तुषार धायगुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विरु वाघमारे, संदीप जाधव आदी सह मान्यवर यावेळी उपस्थित होतेपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना भारतरत्न द्या अशी मागणी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून धनगर प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांनी सरकारकडे केली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर धनगर समाजाच्या आराध्य दैवत आहेत. तसेच त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्यातील माळवा या प्रांताच्या जहागिरदार असलेल्या होळकर घराण्याच्या तत्त्वज्ञानी राणी’ म्हणून ओळखल्या जातात. त्या उचित ज्ञानदानासाठी प्रसिद्ध होत्या.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना भारतरत्न द्या अशी मागणी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून धनगर प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांनी सरकारकडे केली आहे.

राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, त्यांचा जिर्णोद्धार केला. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकामही केले. त्यात द्वारका, काशी, उज्जैन, नासिक व परळी वैजनाथ तसेच बारा ज्योतिर्लिंगांच्या निर्मितीचा देखील त्यात प्रामुख्याने समावेश आहे.

नक्की वाचा >> 
लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या, शिवसैनिकानं थेट उद्धव ठाकरेंना लिहिलं रक्तानं पत्र 
अमृता फडणवीसांवर रेणुका शहाणेंची खरमरीत टीका 

अहिल्यादेवींनी त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले. भारतीय संस्कृतीकोशात अहिल्यादेवी होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे. हातात तलवारी घेऊन शत्रूविरुद्ध रणांगणात लढणारी एकमेव विरांगणा म्हणून अहिल्यादेवी होळकर यांची ओळख आहे.

अशा या वीर मातेच्या कार्याची महती लक्षात घेऊन सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना भारतरत्न देऊन त्यांचा गौरव करावा अशी मागणी धनगर प्रतिष्ठान,ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीने सरकारला करण्यात आली आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

सी लिंक आणि एक्सप्रेस वे वर १०० टक्के FastTag सुरू

Web News Wala

विद्यापीठाची प्रथम वर्षांची प्रवेश प्रक्रिया सुरू

Team webnewswala

तंबाखूपासून कोरोना लस, लवकरच होणार मानवी ट्रायल

Team webnewswala

1 comment

मराठा आंदोलनात बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकरी - Team WebNewsWala September 20, 2020 at 8:11 pm

[…] पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना भ… […]

Reply

Leave a Reply