Team WebNewsWala
Other थोडक्यात पर्यावरण राष्ट्रीय व्यापार शहर

७००० रुपये प्रति लिटर गाढविणीच्या दुधाची देशातील पहिली डेअरी

हिस्सारमध्ये गाढविणीच्या दुधाची ७००० रुपये प्रति लिटर दुधाची पहिली डेअरी सुरु होणार आहे. गाढविणीच्या दुधात अनेक पोषक घटक असल्यामुळेी किंमत इतकी जास्त आहे.

दुध पिण्याचे अनेक फायदे आहे. गायीचं दूध, म्हशीचं दूध, बकरीचं दूध अशा तीन प्रकारच्या दुधांची त्यांच्यातल्या विविध घटकांनुसार उपयुक्तता ठरवली जाते आणि त्या उपयुक्ततेनुसार किंमत देखील ठरवली जाते. पण आता लवकरच गाढविणीच्या दुधाची डेअरही सुरु होणार आहे. हरियाणाच्या हिस्सार या शहरात देशातील पहिली गाढविणीच्या दुधीची डेअरी सुरु होणार आहे.

हिस्सारमध्ये गाढविणीच्या दुधाची ७००० रुपये प्रति लिटर दुधाची पहिली डेअरी सुरु होणार आहे. गाढविणीच्या दुधात अनेक पोषक घटक असल्यामुळेी किंमत इतकी जास्त आहे.

हरियाणामधील हिसारच्या नॅशनल हॉर्स रिसर्च सेंटरमध्ये या दुधाची डेअरी सुरू करण्यात येणार असून त्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जाणार आहे. हलारी जातीच्या गाढविणींचं दूध या डेअरीतून विकलं जाणार आहे. त्यासाठी या डेअरीमध्ये हलारी जातीच्या १० गाढविणी देखील आणण्यात आल्या आहेत.

देशात पहिल्यांदाच गाढविणीच्या दुधाची डेअरी सुरु होत असून दुध विकले जाणार आहे. हिस्सारमध्ये गाढविणीच्या दुधाची ७००० रुपये प्रति लिटर दुधाची देशातील पहिली डेअरी सुरु होणार आहे. गाढविणीच्या दुधात अनेक पोषक घटक असल्यामुळेच त्याची किंमत इतकी जास्त असल्याचं सांगितलं जात आहे.

गाढविणीच्या दुधामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक मोठ्या प्रमाणावर असतात. त्याशिवाय कॅन्सरसारख्या मोठ्या आजारांचा सामना करण्याची देखील क्षमता असल्याचं सांगितलं जात आहे. गाढविणाच्या दुधापासून विविध सौंदर्य प्रसादनंही तयार केली जातात. लवकरच या डेअरीचं काम सुरू होऊन हे दूध बाजारात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा 
मॉरिशस तेल गळती; जपानी जहाजाचे झाले दोन तुकडे
कात्रजच्या प्राणी संग्रहालयातील नंदिनी वाघिणीचा मृत्यू
१५ ऑगस्ट रोजी ठाण्यात रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

दुसरी लाट आटोक्यात दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा कमी

Web News Wala

Tik Tok ला पर्याय Instagram Reels

Team webnewswala

केशरी कार्डधारकांना जून च्या अन्नधान्याचे वितरण

Web News Wala

Leave a Reply