Team WebNewsWala
Other शहर शिक्षण

एस एस सी परिक्षेत जैतापुर आणि जानशी हायस्कूल चे सुयश

जैतापुर आणि जानशी हायस्कूल मध्ये एस एस सी परिक्षेत धवल यश मिळविलेल्या विद्यार्थ्याचा सन्मान रत्नागिरीचे पालकमंत्री ना. अनिलजी परब यांच्या हस्ते करण्यात आला.
एस एस सी परिक्षेत जैतापुर आणि जानशी हायस्कूल चे सुयश

जैतापुर :  यशवंत विद्यार्थ्यानो आपले पुढिल ध्येय कोणते, पालकमंत्री ना. अनीलजी परब यांनी आपुलकीने विचारपुस केल्याने जैतापुर आणि जानशी हायस्कूल चे विद्यार्थी भारावले

जैतापुर आणि जानशी हायस्कूल मध्ये एस एस सी परिक्षेत धवल यश मिळविलेल्या विद्यार्थ्याचा सन्मान रत्नागिरीचे पालकमंत्री ना. अनिलजी परब यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी पालकमंत्री ना. अनिल परब यांनी या सर्व विद्यार्थ्याची आपुलकीने चौकशी केली.
जानशी हायस्कूल मधून प्रथम क्रमांक पटकवणारी कुमारी यशश्री संदीप मांजरेकर हिने ९६.२०%, दुसरा क्रमांक कुमारी श्रवणी पुरुषोत्तम शिर्सेकर हिने ९५.८०% तर तिसरा क्रमांक कुमार अभिषेक बळीराम पडवळ ह्याने ९४.८०% इतके गुण मिळून जानशी हायस्कूलचे आणि शिक्षणाचें नाव उंचावले

त्याचप्रमाणे जैतापूर हायस्कूल कुमारी क्षितिज डोर्लेकर, कुमारी सानिका भडेकर , आणि कुमारी सानिका डावखरे इतकी गर्दी असताना आणि पालकमंत्रानचा व्यस्त कार्यक्रम असतानाही त्यानी या विद्यार्थ्याना वेळ देत त्यांची आपुलकीने चौकशी केल्याने हे विद्यार्थी आणि त्यांचे पालक भारावुन गेले.
हा आपल्या आपल्या जीवनातील सुवर्ण क्षण असल्याची प्रतिक्रिया जैतापुर हायस्कूल चे प्राचार्य विलास डंबे सर आणि विद्यार्थ्यानी यावेळी दिली आणि हा नियोजनबद्ध कार्यक्रम घडवुन आणल्याबद्दल जैतापुरचे सुपुत्र शाखाप्रमुख संदीपजी शिवलकर यांना सर्वांनी धन्यवाद दिले

नक्की वाचा >> MumUni School of Thoughts – समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न
MumUni School Of Thoughts च्यावतीने अण्णा भाऊ साठे यांना मानवंदना
कोविड 19 सामाजिक जन जागृती अभियान अंतर्गत ऑनलाइन विचारमंथन

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

जगातील सर्वात मोठी विमानवाहू युध्दनौका INS विराट 100 कोटीस विकण्यास तयार

Team webnewswala

अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण

Team webnewswala

भारतीय स्मार्टफोन उत्पादक पुनरागमनाच्या तयारीत

Team webnewswala

Leave a Reply