Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय पर्यावरण व्यापार

मॉरिशस ऑइल गळती मुळे पर्यावरणीय आणीबाणी

जपानचे जहाज ब्राझील ला जात असताना मॉरिशस येथे अडकून डुबायला सुरुवात झाली. मॉरिशस मध्ये ऑइल गळती मुळे पर्यावरणीय आणीबाणी झाली आहे.

मॉरिशस जपानचे एम वि वाकाशिओ ( ओकिओ मारीताईम कॉर्पोरेशन आणि नागशिकी शिपिंग कं) हे जपानचे जहाज चीन- सिंगापूर मार्गे ब्राझील ला जात असताना दक्षिण मॉरिशस येथील Poite D’ Esny येथे अडकून डुबायला २५ जुलै २०२० रोजी सुरुवात झाली. मॉरिशस ऑइल गळती मुळे पर्यावरणीय आणीबाणी झाली आहे.

जहाजात असलेले ४००० टन इंधन ऑइल समुद्रात पसरायला सुरुवात झाली आहे.
जवळच असलेला समुद्री किनारा, मच्छिमार समूह, ब्लू बे मरीन पार्क आणि पर्यटन मुख्य उपजीविका असलेले हे राष्ट्र आणि सर्वात मुख्य म्हणजे मॉरिशस ऑइल गळती मुळे पर्यावरणीय समुद्री जैवविविधतेला न भरून येणार नुकसान पोहचत आहे. या सर्वांमुळे मौरिशसने जागतिक समूहाकडे मदतीचे आवाहन केले आहे.

Environmental emergency due to oil spill in Mauritius

Environmental emergency due to oil spill in Mauritius

नक्की वाचा >> 
कात्रजच्या प्राणी संग्रहालयातील नंदिनी वाघिणीचा मृत्यू

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मॉरिशस तेल गळती जपानी जहाजाचे झाले दोन तुकडे

Team webnewswala

बहिरं बनवतोय Corona Virus कानांवरही दुष्परिणाम

Web News Wala

शाहरुख खान च्या Knight Riders ची आता हॉलीवूडमध्ये एंट्री

Team webnewswala

3 comments

मॉरिशस संकट वाढलं; तेलगळती होणारं जहाज तुटण्याची शक्यता - Web News Wala August 15, 2020 at 4:00 pm

[…] मॉरिशस मध्ये ऑइल गळतीमुळे पर्यावरणीय… […]

Reply
मॉरिशस तेल गळती; जपानी जहाजाचे झाले दोन तुकडे - Web News Wala August 17, 2020 at 11:01 am

[…] मॉरिशस मध्ये ऑइल गळतीमुळे पर्यावरणीय… […]

Reply
१५ ऑगस्ट रोजी ठाण्यात रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री - Team WebNewsWala September 19, 2020 at 12:45 pm

[…] मॉरिशस मध्ये ऑइल गळतीमुळे पर्यावरणीय… […]

Reply

Leave a Reply