अर्थकारण राजकारण राष्ट्रीय

Electrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी

Electrol Fund सर्व राजकीय पक्षांच्या तुलनेत भाजपला सर्वाधिक निधी मिळला आहे. इलेक्ट्रॉल निधीच्या माध्यमातून भाजपला 200 कोटीहून अधिक निधी

Electrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी

Webnewswala Online Team – Electrol Fund सर्व राजकीय पक्षांच्या तुलनेत भाजपला सर्वाधिक निधी मिळला आहे. इलेक्ट्रॉल निधीच्या माध्यमातून भाजपला दोनशे कोटीहून अधिक निधी मिळाला आहे. एकूण राजकीय पक्षांना मिळालेल्या निधीपैकी तब्बल 80 टक्के निधी हा भाजपला मिळाला आहे. भाजपला सर्वाधिक निधी हा एअरटेल आणि डीएलफ लिमिटेड या कंपन्यांनी दिला आहे.

2019-20 या आर्थिक वर्षात भाजपला 274.45 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. तर काँग्रेसला एकूण 58 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. भाजपनंतर तेलंगाणा राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षाला सर्वाधिक निधी मिळला आहे.

देशातील 35 राजकीय पक्षांनी आपल्याला मिळालेल्या निधीचा हिशोब निवडणूक आयोगाकडे दिला आहे. त्यानुसार तेलंगणा राष्ट्रीय समितीना या पक्षाला 130 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यानंतर व्हायएसआरसीपीला 92 कोटी, बीजू जनता दला 90 कोटी, अण्णा द्रमुकला 89 कोटी, द्रमुकला 64 कोटी तर आम आदमी पक्षाला 49.65 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.

Web Title – Electrol Fund भाजप ने मिळवले तब्बल 200 कोटी ( Electrol Fund BJP got Rs 200 crore )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

राज्याबाहेर मोदींना धोबीपछाड देण्यास ममता दीदी तयार

Web News Wala

इराणी चलन गाळात; एका डाॅलरसाठी पाउणे तीन लाख रियाल

Team webnewswala

कोट्यावधी खातेधारकांना SBI चे गिफ्ट अनेक सेवांवरील शुल्क रद्द

Team webnewswala

Leave a Reply