Team WebNewsWala
आरोग्य

गाजर खाण्याचे ९ फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?

आपल्याकडे गाजराची कोशिंबीर, कच्च गाजर, गाजराचा हलवा, गाजराच्या वड्या असे अनेक प्रकार तयार केले जातात.रोज एक गाजर खाल्ल्यानं तुम्हाला हृदयविकाराचा धोका, कर्करोग, डोळ्यांचे विकार या आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता.काय आहेत गाजर खाण्याचे ९ फायदे जाणून घ्या

गाजर खाण्याचे ९ फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?

Webnewswala Online Team – आपल्याकडे गाजराची कोशिंबीर, कच्च गाजर, गाजराचा हलवा, गाजराच्या वड्या असे अनेक प्रकार तयार केले जातात.रोज एक गाजर खाल्ल्यानं तुम्हाला हृदयविकाराचा धोका, कर्करोग, डोळ्यांचे विकार या आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता.काय आहेत गाजर खाण्याचे ९ फायदे जाणून घ्या

नुसतं गाजर रोज खाल्ल्यानं आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि वेगवेगळ्या धोकादायक आजारांपासून आपल्याला दूर राहण्याची क्षमता वाढते.

गाजर खाण्याचे ९ फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?

गाजरानं पचनशक्ती सुधारते. गाजरात बिटा कॅरेटिन असतं. ते कॅन्सरला प्रतिबंधक ठरतं.

गाजर कच्चं खावं. त्यानं जास्त फायदा होतो. गाजरामुळे वजन वाढत नाही त्यामुळे तुम्ही रोज एक गाजर बिनधास्त खाऊ शकता.

गाजरापेक्षा गाजराच्या पानांमध्ये लोह असतं. त्यानं अॅनिमिया दूर होतो.

थंडीत गाजराचं सेवन केल्यानं शरीरात उब राहते.

गाजराचा रस आणि मध एकत्र करून प्यायल्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

गाजरांच्या पानांची भाजी तयार केली जाते. ती बनल्यावर उरलेलं पाणी पाऊन घ्या. त्यात पोषकद्रव्य असतात.

पालक आणि गाजराचा रस एकत्र करून प्यायल्यास तब्येत सुधारते.

गाजरात अ जीवनसत्व असतं. रोज एक गाजर खाल्ल्यानं चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते. तसंच डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.

गाजरात कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन सी, ए असतं. त्यानं हृदयरोगावरही मात करता येते.

Web Title – गाजर खाण्याचे ९ फायदे तुम्हाला माहीत आहेत का ? ( Do you know the 9 great benefits of eating carrots? )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

माहित असायलाच हवेत हे शिलाजित वापराचे फायदे

Web News Wala

कोरोनिल’ विक्रीतून ‘पतंजली’ मालामाल

Team webnewswala

त्वचेवर येणारे डाग घालवण्याचे उपाय

Team webnewswala

Leave a Reply