Other धर्म शहर

वेबन्यूजवाला आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020

webnewswala वेबन्यूजवाला आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020
वेबन्यूजवाला आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020
  1.  स्पर्धकाला बाप्पाची माहिती देणारा 1 मिनिटांचा व्हिडियो पाठवायचा आहे
  2.  ज्या बाप्पाला वेबन्युजवाला च्या इन्स्टाग्राम फेसबुक आणि युट्युब वर सर्वात जास्त लाईक आणी कमेंट मिळतील त्यांना विजेता घोषित केला जाईल
  3. प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र दिले जाईल तर प्रथम 3 विजेत्यांना आकर्षक बक्षीस आणि प्रमाणपत्र दिले जाईल
  4. स्पर्धेचा निकाल 5 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येईल
वेबन्यूजवाला आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020 स्पर्धेत सहभागी होण्याचा कालावधी

दि. २२ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२०

● आपले विडिओ पाठवण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी संपर्क करा : 9702671881

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मंदीमध्ये संधी अ‍ॅमेझॉन देणार एक लाख लोकांना रोजगार

Team webnewswala

‘मुंबईसाठी एकच नियोजन प्राधिकरण हवे

Web News Wala

वांद्रे-कुर्ला संकुलात लवकरच पर्यावरणस्नेही ट्राम

Web News Wala

Leave a Reply