Team WebNewsWala
Other समाजकारण

शिवसेना शाखा क्र २१० च्या वतीने थॉवर पट्या मधील डॉक्टर्स ना PPE Kit आणि फेस शिल्ड वाटप

शिवसेना उपनेते, बृहन्मुंबई महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष श्री. यशवंत जाधव व आमदार सौ. यामिनी यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभाग क्रमांक २१० च्या वतीने थॉवर पट्या मधील सर्व डॉक्टर्स ना PPE Kit आणि फेस शिल्ड चे वाटप करण्यात आले.

मुंबई / माजगाव शिवसेना उपनेते, बृहन्मुंबई महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष श्री. यशवंत जाधव व आमदार सौ. यामिनी यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभाग क्रमांक २१० च्या वतीने थॉवर पट्या मधील सर्व डॉक्टर्स ना PPE Kit आणि फेस शिल्ड चे वाटप करण्यात आले.

Distribution of PPE Kit and Face Shield

या वस्तू चे वाटप करताना विभागातील शिवसेना उपशाखा प्रमुख समीर शिरवडकर, युवा शाखाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते अमित मालवणकर, गटप्रमुख अनुक्रमे शुभास घासे, वसंत कांबळी, तानाजी यादव, गिरीश बहुले, जेष्ठ शिवसैनिक जयशिंग वाघ, राघव जाधव, सामाजिक कार्यकर्ते रंजन माळी, युवासैनिक ललित मालवणकर, निनाद हिंगे उपस्थित होते.

हे ही वाचा
जैतापुरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शिवसेनेच्यावतीने कोरोना प्रतिबंध साहित्याचे वाटप
आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

पंतप्रधान मोदी करणार १० डिेसेंबरला संसदेच्या नव्या इमारतीचे भूमीपूजन

Team webnewswala

करोनाकाळात वृत्तपत्रांच्या रद्दीला तिप्पट भाव

Team webnewswala

लॉकडाउन इफेक्ट दूरसंचार कंपन्यांनी एप्रिलमध्ये गमावले ८२ लाख ग्राहक

Team webnewswala

1 comment

धोपेश्वर सचिव मनोहर भगवान नवरे यांचा अजब कारभार माहिती अधिकारबाबत अज्ञान - Web News Wala July 25, 2020 at 5:59 pm

[…] शिवसेना शाखा क्र २१० च्या वतीने थॉवर प…. […]

Reply

Leave a Reply