Team WebNewsWala
Other इतर मनोरंजन

Dhinchak Pooja नव्या गाण्यामुळे होतेय ट्रोल

‘सेल्फी मैंने ले ली आज’ या गाण्यातून रातोरात प्रसिद्ध झालेली Dhinchak Pooja आता एक नवं गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आपण दिवसभरात जी काही काम करतो त्यावर आधारित हे गाणं आहे

सेल्फी मैंने ले ली आज’ या गाण्यातून रातोरात प्रसिद्ध झालेली Dhinchak Pooja आता एक नवं गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आपण दिवसभरात जी काही काम करतो त्यावर आधारित हे गाणं आहे. ‘रोज-रोज का काम’ असं या नव्या कोऱ्या गाण्याचं नाव तिनं ठेवलं आहे. लक्षवेधी बाब म्हणजे हे गाणं काही प्रेक्षकांना आवडलेलं नाही. त्यांनी सोशल मीडियावर Dhinchak Pooja ला ट्रोल करत या गाण्याची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे.

‘सेल्फी मैंने ले ली आज’ या गाण्यातून रातोरात प्रसिद्ध झालेली Dhinchak Pooja आता एक नवं गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आपण दिवसभरात जी काही काम करतो त्यावर आधारित हे गाणं आहे

ढिंच्यॅक पूजाने हे गाणं आपल्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केलं आहे. काही तासांत एक लाखांपेक्षा अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे.

“सुबह उठते हैं हम, ब्रश करते हैं हम,
फिर खाते हैं हम, फिर जाते हैं हम
चाय बनाते हैं हम, उसे पीते हैं हम,
नहाते हैं हम, फिर तैयार होते हैं हम.”

असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

 

ढिंच्यॅक पूजा एक प्रसिद्ध Youtuber आहे. ती आपल्या अनोख्या रॅप सॉन्गच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करते. बापू देदे थोडा कॅश, ‘स्वॅग वाली टोपी’, ‘होगा ना करोना’, ‘दिलोंका शूटर’ यांसारख्या अनेक गाण्यांची निर्मिती आजवर तिने केली आहे. ‘सेल्फी मैंने ले ली आज’ गाण्यामुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. या गाण्यामुळे तिला चक्क बिग बॉस या शोमध्ये देखील झळकण्याची संधी मिळाली होती.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

महाजॉब्ज’वर नोंदणी करणाऱ्यांना आता कौशल्य विकास प्रशिक्षण

Team webnewswala

अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण

Team webnewswala

Tik Tok वरील लोकप्रियता महागात, दोन वर्षांचा कारावास 14 लाखांचा दंड

Team webnewswala

Leave a Reply