Other राजकारण शहर

जैतापूर मिनी बस डेपो साठी निधीची तरतूद करण्याची पालकमंत्र्यांकडे मागणी

जैतापूर मिनी बस डेपो साठी निधी ची तरतूद करण्यासाठी पालकमंत्री यांच्याकडे मागणी- सागवे महिला विभागसंघटीका - शैलजा सुहास मांजरेकर
जैतापूर मिनी बस डेपो साठी निधीची तरतूद करण्यासाठी पालकमंत्री यांच्याकडे मागणी- सागवे महिला विभाग संघटीका – शैलजा सुहास मांजरेकर

राजापूर : तालुक्यातील जैतापूर ला मिनी बस डेपो व्हावा यासाठी २०१५ साली मी स्वतः सरपंच असताना ठराव संमत करून घेऊन, सन्मानिय आमदार राजन जी साळवी यंच्या मार्गदर्शनाने डेपो साठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ या कडील पत्र क्र.राप/विनिर/विअ/जैतापूर मिनी बस स्थानक /२२७ दि.०२/०३/२०१५ या द्वारे मंजुरी मिळवली आहे.

जैतापूर मिनी बस डेपो साठी निधी ची तरतूद करण्यासाठी पालकमंत्री यांच्याकडे मागणी- सागवे महिला विभागसंघटीका - शैलजा सुहास मांजरेकर

जैतापूर हे ठिकाण जास्त गस्तीचे असून या परिसरात बाजारपेठ, शासकीय कार्यलये, दवाखाने, शाळा, महाविद्यालये असल्याने येथे डेपो ची नितांत गरज आहे.
आज दि.१४ ऑगस्ट २० रोजी पालकमंत्री सन्मानीय अनिल जी परब यांची भेट घेऊन विभागातर्फे पत्र देऊन आणि सन्मानीय आमदार राजन जी साळवी यांचं पत्र जा.क्र.३००दि. ।०४/०७/२० या पत्राद्वारे मागणी करून किमान ५० लाखाची मागणी या डेपो साठी या पत्राद्वारे केली आहे.माननीय पालकमंत्री यांनी हे काम लवकरात लवकर करू असे आश्वाशीत केले.यामुळे लोकांच्या बऱ्याच गैरसोयी ना विराम मिळेल…
सदर,पत्र देताना सागवे विभागाच्या महिला संघटिका शैलजा मांजरेकर, मुंबई शाखाप्रमुख संदीप जी शिवलकर,ग्राहक उप तालुका प्रमुख,आणि माजी सरपंच श्री. गिरीष करगुटकर, माजी शाखाप्रमुख महेश मांजरेकर, शाखाप्रमुख मांजर, राकेश दांडेकर, संदीप मांजरेकर, आणि सुनील करगुटकर उपस्थित होते.

नक्की वाचा >>
देशातील पहिली किसान रेल्वे, शेतकऱ्यांना होणार फायदा
बिग बॉस मुळे रातोरात पालटलं शहनाज गिलचं नशीब
मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मॉरिशस संकट वाढलं; तेलगळती होणारं जहाज तुटण्याची शक्यता

Team webnewswala

ऑनलाईन औषध बाजार वर्चस्वासाठी रिलायन्स अ‍ॅमेझॉन युद्ध

Team webnewswala

संपुर्ण सोसायटीचे बिल लावले काय ? हरभजन सिंग चा सवाल

Team webnewswala

Leave a Reply