क्राईम व्यापार शहर

सिरम अडचणीत 5 कोटींच्या नुकसान भरपाई ची मागणी

सीरम चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांना ५ कोटींची कायदेशीर नोटीस. कोव्हिशिल्ड लसींच्या चाचण्यांनतर गंभीर दुष्परिणाम झाल्याचा आरोप.

सिरम अडचणीत 5 कोटींच्या नुकसान भरपाई ची मागणी

Webnewswala Online Team – सीरम चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांना एका तक्रारकर्त्याने नोव्हेंबर २०२० मध्ये कंपनीला ५ कोटींची कायदेशीर नोटीस दिली होती. कोव्हिशिल्ड लसींच्या चाचण्यांनतर गंभीर दुष्परिणाम झाल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला होता. त्यानंतर लसीकरण मोहिम सुरळीत करण्याची मागणी पूनावाला यांनी केली होती.

काय होती तक्रार ?

लखनऊमधील एका व्यक्तीने सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला (Adar Poonawala) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. कोव्हिशिल्ड लस (Covishield Vaccine) घेतल्यानंतरही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करणाऱ्या (Antibodies) अ‍ॅण्टीबॉडीज म्हणजेच प्रतिपिंडे निर्माण झाल्या नाहीत अशी तक्रार या व्यक्तीने केली होती. लखनऊमधील आशियाना पोलीस ठाण्यात ही तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीत तक्रारीत अदर पूनावाला यांच्याव्यतिरिक्त डीजीसीएचे संचालक, आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल, आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव, राष्ट्रीय आरोग्य मोहीम संचालक अपर्णा उपाध्याय तसंच इतरांची नावं आहे.

Web Title – सिरम अडचणीत 5 कोटींच्या नुकसान भरपाई ची मागणी ( Demand for compensation of Rs 5 crore in serum difficulty )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे निरूत्साही

Team webnewswala

मुंबईत येणार चालक विरहित मेट्रो

Web News Wala

६ जिल्ह्यातील महिलांनी सुरू केली ट्रॅव्हल्स कंपनी

Team webnewswala

Leave a Reply