Team WebNewsWala
इतर क्राईम शहर

उंच इमारतीच्या कठड्यावर खतरनाक स्टंट, Video Viral

मुंबईत लोकलच्या दारात लटकणारे व स्टंटबाजी करणारे महाभाग तुम्ही पाहिलेच असतील. मुंबईतील कांदिवली भागातील असाच एका जीवघेण्या खतरनाक स्टंट चा Video Viral होत आहे.

कांदिवली : मुंबईत लोकलच्या दारात लटकणारे व स्टंटबाजी करणारे महाभाग तुम्ही पाहिलेच असतील. मुंबईतील कांदिवली भागातील असाच एका जीवघेण्या खतरनाक स्टंट चा Video Viral होत आहे.

मुंबईतील कांदिवली भागातील एका उंच इमारतीवर एक तरुण काही कसरती करताना दिसत आहे. या व्हिडिओत अगदी स्पष्ट दिसतंय की इमारतीच्या एका कठड्यावर स्टंट हा तरुण स्टंट करताना दिसत आहे. असे जीवघेणे स्टंट करताना या तरुणाच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. स्टंटबाजी संपल्यानंतर एक गाणंदेखील बॅकग्राऊडला वाजत आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता हा तरुण असे खतरनाक स्ंटट करताना पाहून आश्चर्य व्यक्त होत आहे.

जीवघेणा स्टंट सोशल मीडीयावर चांगलाचं व्हायरल

दरम्यान, तरुणाचा हा जीवघेणा स्टंट सोशल मीडीयावर चांगलाचं व्हायरल होत असून हा व्हिडिओ कांदिवली परिसरातील असल्याचे म्हटले जात आहे. काही नेटकऱ्यांनी पोलिसांना ट्विटरच्या माध्यमातून पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले आहे. तर, पोलिसही असे जीवघेणे स्टंट करणाऱ्या या तरुणाचा शोध घेत आहेत.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

ग्लोबल हब मध्ये कायमस्वरूपी रुग्णालय सुरू करा – नारायण पवार

Team webnewswala

Big Boss 14 सुखविंदर कौरची कशी झाली राधे मां

Team webnewswala

मास्क न घालणाऱ्या बाईची पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण Video Viral

Web News Wala

Leave a Reply