Team WebNewsWala
राष्ट्रीय

Corona vaccine राज्याला मिळणार किती लसी समजून घ्या गणित

Corona Vaccine देशाला चालू वर्षात मिळून करोनावरील लसींचे सुमारे 187 कोटी डोस उपलब्ध होऊ शकतील. त्यातून सर्व प्रौढांचे लसीकरण पूर्ण होण्याचा विश्‍वास

Corona vaccine राज्याला मिळणार किती लसी समजून घ्या गणित

Webnewswala Online Team – केंद्र सरकारकडून २१ जूनपासून लागू होणाऱ्या राष्ट्रील कोविड लसीकरणासाठी संशोधित मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत. (Corona vaccination in India) या संशोधित मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगण्यात आले आहे की, केंद्र सरकारकडून Corona vaccine राज्यांना लोकसंख्या, संसर्ग आणि लसीकरणाचा वेग या आधारावर लसींचा पुरवठा केला जाणार आहे. संशोधित मार्गदर्शक सूचनांमध्ये जे प्रमुख मुद्दे सांगण्यात आले आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत.

– लोकसंख्येच्या आधारावर लसींचा पुरवठा निश्चित होईल. याचा अर्थ ज्या राज्याची लोकसंख्या अधिक असेल तिथे अधिक लस दिली जाईल.

– राज्यामध्ये कोरोनाच्या संसर्गाचा दर किती आहे हे सुद्धा लस पुरवठा करताना पाहिले जाईल. जिथे कोरोनाचा फैलाव अधिक असेल त्या राज्याला लस अधिक प्रमाणात दिली जाईल.

– लस वाया घालवण्यावरूनही विशेष सूचना देण्यात आली आहे. ज्या राज्यामध्ये लसीचा अपव्यय अधिक असेल, अशा राज्यामध्ये कमी लसी दिल्या जातील.

– खासगी रुग्णालयामध्ये मिळणाऱ्या लसींबाबत सांगण्यात आले की, येथे लस निर्मात्या कंपन्या किंमत निश्चित करतील.

– १८ वर्षांवरील वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम आपापल्या सोईनुसार निश्चित करण्याची सूट राज्यांना देण्यात आली आहे.

Web Title – Corona vaccine राज्याला मिळणार किती लसी समजून घ्या गणित ( Corona vaccine Understand how many vaccines the state will get )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

चंद्रावर ‘प्रज्ञान रोव्हर’ अजून सुस्थितीत? फोटोंवरुन समोर आली नवीन माहिती

Team webnewswala

Corona Vaccine या वर्षात उपलब्ध होणार 187 कोटी डोस

Web News Wala

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प बांधकाम रोखण्यास दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार

Web News Wala

Leave a Reply