Team WebNewsWala
Other आंतरराष्ट्रीय आरोग्य

तंबाखूपासून कोरोना लस, लवकरच होणार मानवी ट्रायल

देशात हळूहळ करोना लसींना मान्यता दिली जात असताना करोनाची लस मिळणार मोफत त्याचं उत्तर अखेर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिलं आहे

एप्रिलमध्ये ब्रिटिश अमेरिकन कंपनी टोबॅकोची सब्सडियरी कंपनी बायोप्रोसेसिंगने दावा केला होता की ते एक प्रायोगिक तंबाखूपासून कोरोना लस बनवत आहे लवकरच होणार मानवी ट्रायल करणार आहे.

लंडन येथे स्थित लकी स्ट्राईक सिगरेट बनविणाऱ्या या कंपनीने दावा केला आहे की, तंबाखूच्या पानांपासून काढण्यात आलेल्या प्रोटीनद्वारे लस तयार केली आहे.

लकी स्ट्राईक सिगरेटचे प्रमुख मार्केटिंग अधिकारी किंग्सले व्हिटन म्हणाले की, कंपनीने मानवी ट्रायलसाठी अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनकडे परवानगीसाठी अर्ज केला आहे.

आम्हाला पुर्ण विश्वास आहे की मानवी ट्रायलसाठी परवानगी मिळेल. आमच्या लसीने प्री-क्लिनिकल ट्रायलमध्ये कोव्हिड-19 च्या विरोधात चांगला परिणाम दर्शवला आहे.

-किंग्सले व्हिटन

कंपनीचा दावा आहे की ज्या प्रकारे लस बनविण्यात आली आहे ती पद्धत वेगळी आहे. तंबाखूच्या झाडातून प्रोटीन काढून त्याला कोव्हिड-19 लसीच्या जिनोममध्ये मिश्रित करण्यात आले आहे.

या पद्धतीमध्ये लस बनविण्यास कमी वेळ लागतो. यामुळे काही आठवड्यातच लस तयार होते.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Good News : जुलैपासून मिळू शकते फायजरची लस

Web News Wala

कोविड 19 जनजागृती अभियान अंतर्गत ऑनलाइन विचारमंथन

Team webnewswala

महाराष्ट्रात सुटी सिगारेट व बिडी विकायला बंदी

Team webnewswala

1 comment

Leave a Reply