Team WebNewsWala
सिनेमा

ख्रिस्तोफर नोलन चा सर्वात मोठा चित्रपट तिसऱ्यांदा लांबणीवर

इन्सेप्शन, इंटरस्टेलर बॅटमॅन ट्रायोलॉजी, यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन करणारा हा सुपरस्टार दिग्दर्शक म्हणून ख्रिस्तोफर नोलन ची ओळख

‘इन्सेप्शन’, ‘इंटरस्टेलर’ ‘बॅटमॅन ट्रायोलॉजी’, ‘डंकर्क’, यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन करणारा ख्रिस्तोफर नोलन हा सिनेसृष्टीतील सुपरस्टार दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो.

tenet

त्याच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात. मात्र इन्सेप्शन, इंटरस्टेलर बॅटमॅन ट्रायोलॉजी, यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन करणारा हा सुपरस्टार दिग्दर्शक म्हणून ख्रिस्तोफर नोलन ची ओळख चाहत्यांसाठी एक दुख:द बातमी आहे. करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे ‘टेनेट’ या त्याच्या आगामी चित्रपटाचं प्रदर्शन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं आहे.

गेल्या दोन वर्षांपासून टेनेटची प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे. हा चित्रपट येत्या १७ जुलैला प्रदर्शित होणार होता. यासाठी अमेरिकेतील सिनेमागृह देखील सुरु करण्याची तयारी केली जात होती. मात्र करोना विषाणूचं वाढतं संक्रमण पाहून निर्मात्यांनी अनिश्चित काळासाठी चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं आहे.

वाट पाहीन पण थिएटरमध्येच येईन दिग्दर्शकाने केला निश्चय

ख्रिस्तोफर नोलनने हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास नकार दिलाय. त्याला सिनेमागृहांमध्येच चित्रपट प्रदर्शित करायचाय. या पार्श्वभूमीवर सद्य परिस्थिती पाहाता आता ‘टेनेट’ २०२१ मध्येच प्रदर्शित होईल असं म्हटलं जात आहे.

टेनेट हा एक सायंन्स फिक्शन चित्रपट आहे. या चित्रपटाची पटकथा वेळ या संकल्पनेवर आधारित आहे. ‘टेनेट’ या शब्दाचा अर्थ सिद्धांत असा होतो.

tenet

या चित्रपटात अभिनेत्री डिंपल कपाडिया व्यतिरिक्त माइकल केन, केनेथ ब्रेनॉग, एरॉन टेलर जॉनसन, क्लीमेंस पोसी आणि एलिजाबेथ डेबिकी हे कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

OTT चा चित्रपटगृह मालकांना आणखी एक मोठा धक्का

Team webnewswala

सलमानच्या राधे चा जलवा Zee 5 चा सर्व्हर झाला क्रॅश

Web News Wala

बॉलिवूडच्या अक्षयला मिळालं फोर्ब्सच्या यादीत स्थान

Team webnewswala

7 comments

सुशांतच्या चाहत्यांची सुशांतला अनोखी श्रद्धांजली - Web News Wala July 26, 2020 at 4:38 pm

[…] ख्रिस्तोफर नोलनचा सर्वात मोठा चित्रप… […]

Reply
- Web News Wala July 26, 2020 at 6:02 pm

[…] ख्रिस्तोफर नोलनचा सर्वात मोठा चित्रप… […]

Reply
जॉन सीनाने शेअर केला ऐश्वर्याचा फोटो, नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया - Web News Wala July 26, 2020 at 8:00 pm

[…] ख्रिस्तोफर नोलनचा सर्वात मोठा चित्रप… […]

Reply
सुशांतच्या आयुष्यावर आधारित Suicide or Murder चा फर्स्ट लूक रिलीज - Web News Wala July 27, 2020 at 10:03 am

[…] ख्रिस्तोफर नोलनचा सर्वात मोठा चित्रप… […]

Reply
विद्या येणार शकुंतलादेवी बनुन प्रेक्षकांच्या भेटीला - Web News Wala July 27, 2020 at 11:00 am

[…] ख्रिस्तोफर नोलनचा सर्वात मोठा चित्रप… […]

Reply
अखेर ‘राफेल’चे भारतात ‘हॅप्पी लँडिंग’ - Web News Wala July 29, 2020 at 6:09 pm

[…] ख्रिस्तोफर नोलनचा सर्वात मोठा चित्रप… […]

Reply

Leave a Reply