Other मनोरंजन शहर समाजकारण

नृत्यदिगदर्शक साहिल शाह यांची राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभाग पुणे शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती

राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभाग प्रदेश कार्याध्यक्ष बाबा पाटील यांच्या शिफारशीवरून, आणि पुणे शहर अध्यक्ष प्रमोद रणनवरे यांच्या माध्यमातून, माजी उप महापौर निलेश दादा मगर यांच्या हस्ते राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभाग पुणे शहर उपाध्यक्षपदी साहिल शाह यांची नियुक्ती करण्यात आली.

पुणे – राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभाग प्रदेश कार्याध्यक्ष बाबा पाटील यांच्या शिफारशीवरून, आणि पुणे शहर अध्यक्ष प्रमोद रणनवरे यांच्या माध्यमातून, माजी उप महापौर निलेश दादा मगर यांच्या हस्ते राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभाग पुणे शहर उपाध्यक्षपदी साहिल शाह यांची नियुक्ती करण्यात आली.

Sahil Shah Pic

राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या पुणे शहर उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्ष प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या हस्ते साहिल शाह सत्कार करण्यात यावेळी सोबत प्रदेश कार्याध्यक्ष बाबा पाटील, शहराध्यक्ष  प्रमोद रणनवरे आदी मान्यवर उपस्थित होते

क्की वाचा >> 
नैराश्यावर करा मात एक मिनिटाच्या फिल्ममध्ये उपाय

सुशांतच्या आयुष्यावर आधारित Suicide or Murder चा फर्स्ट लूक रिलीज

Tik Tok वरील लोकप्रियता महागात, दोन वर्षांचा कारावास 14 लाखांचा दंड

बिग बॉस मुळे रातोरात पालटलं शहनाज गिलचं नशीब

करोनाच्या या कठिण काळात राष्ट्रवादी काँग्रेस कलाकारांच्या पाठिशी उभा राहिल्यामुळं साहिल शाह यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना राष्ट्रवादी हा पक्ष आपला पक्ष वाटतो. राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक आणि कला विभागाच्या वतीनं सातत्यानं कलाकारांच्या समस्या सोडवल्या जातात.चित्रपटसृष्टीत काम करताना पडद्यामागंही अनेक लोकं काम करत असतात. यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचं साहिल शाह म्हणाले.

‘पडद्यामागे काम करणारे कलाकार, तंत्रज्ञ तसेच अनेक चित्रपट बॅकस्टेज कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा चित्रपट आणि सांस्कृतिक विभाग हा महत्त्वाचा वाटतो, अशी प्रतिक्रिया साहिल शाह यांनी दिली webnewswala.com शी बोलताना दिली.

साहिल शाह हे अनेक वर्षांपासून चित्रपट सृष्टीशी संबंधित असुन नावाजलेले नृत्य दिगदर्शक आहेत. Sipa Dance School च्या माध्यमातुन होतकरू मुलांना नृत्य आणि कोरियोग्राफी चे प्रशिक्षण देण्याचे काम साहिल शाह अनेक वर्षांपासून करत आहे.

आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

अरुण गवळीची दगडी चाळ होणार जमीनदोस्त

Web News Wala

LIC New Policy 28 रुपयात 2 लाखांचा फायदा

Web News Wala

जगातील सर्वात मोठी विमानवाहू युध्दनौका INS विराट 100 कोटीस विकण्यास तयार

Team webnewswala

Leave a Reply