Team WebNewsWala
क्राईम तंत्रज्ञान समाजकारण

आधार क्रमांक किती वेळा वापरले आहे तपासा मोबाईल वरून

आधार किती वेळा वापरले आहे तपासा मोबाईल वरून. आपला आधार क्रमांक एंटर करा आणि त्याखाली बॉक्समध्ये कॅप्चा एंटर करून स्वत: चे प्रमाणीकरण करा.
आधार क्रमांक किती वेळा वापरले आहे तपासा मोबाईल वरून

https://resident.uidai.gov.in/aadhaar-auth-history या लिंकवर क्लिक करा

आता आपला आधार क्रमांक एंटर करा आणि त्याखाली बॉक्समध्ये कॅप्चा (सिक्योरिटी कोड) एंटर करून स्वत: चे प्रमाणीकरण करा.

जनरेट ओटीपी वर क्लिक करा.

यानंतर तुमच्याकडे मोबाईलवर ओटीपी येईल.

आधार क्रमांक किती वेळा वापरले आहे तपासा मोबाईल वरून

यानंतर तुमचा ओटीपी भरा आणि ‘सबमिट’ वर क्लिक करा.

आता तुम्हाला कालावधी आणि ट्रांजेक्शन संख्याही भरावी लागतील.

यानंतर निवडलेली तारीख, वेळ आणि आधारशी संबंधित सर्व माहिती आपल्याला मिळेल.

Title – आधार किती वेळा वापरले आहे तपासा मोबाईल वरून ( Check how often Aadhaar is used from mobile )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

Ranu Mondal पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Team webnewswala

कोरोनामुळं आरोग्य सेवकाचा मृत्यू झाल्यास 48 तासात 50 लाख मिळणार

Web News Wala

चीनला दणका, गुगलने हटवले 2500 युट्यूब चॅनेल्स

Team webnewswala

Leave a Reply