पर्यावरण राजकारण शहर

सुधीर भाऊंच्या कल्पनेतून साकारलेले बांबू रिसर्च सेंटर जळून खाक

Burn the bamboo research center created by Sudhir Bhau's idea
सुधीर भाऊंच्या कल्पनेतून साकारलेले बांबू रिसर्च सेंटर जळून खाक

पालकमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

चिचपल्ली बांबू रिसर्च सेंटर च्या निर्माणाधीन इमारतीला आज दुपारच्या सुमारास आग लागली. ही इमारत बांबूपासून बनवण्यात येत होती. आग कशामुळे लागली व सुरक्षेसाठी काय खबरदारी म्हणून काय उपाययोजना आखण्यात आल्या होत्या यासह इतर बांबींची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यंत्रणेला दिले आहेत. दरम्यान आगीच्या ठिकाणी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी भेट देवून पाहणी केली. आगीत कोणतीही जीवीत हाणी झाली नसून सुमारे 9 ते 10 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

लवकरच मुंबईचे खारट पाणी होणार गोड

Web News Wala

दोन वर्षांपासून २४० मराठी चित्रपट अनुदानासाठी रांगेत

Team webnewswala

सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री

Web News Wala

Leave a Reply