Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय क्रीडा

Cricket ब्लॉकबस्टर महिना, 24 दिवसांत 18 आंतरराष्ट्रीय सामने

IPL 2021 स्थगित झाल्यामुळे चाहत्यांना संपूर्ण मे महिन्यात क्रिकेटचा आनंद घेता आला नाही, जून महिना मात्र Cricket रसिकांसाठी ब्लॉकबस्टर ठरणार

Cricket ब्लॉकबस्टर महिना, 24 दिवसांमध्ये 18 आंतरराष्ट्रीय सामने

Webnewswala Online Team – IPL 2021 स्थगित झाल्यामुळे चाहत्यांना संपूर्ण मे महिन्यात क्रिकेटचा आनंद घेता आला नाही, जून महिना मात्र क्रिकेट रसिकांसाठी ब्लॉकबस्टर ठरणार आहे. 2 जूनपासून क्रिकेटच्या ब्लॉकबस्टर महिन्याची सुरुवात होत आहे. जूनच्या 24 दिवसांमध्ये क्रिकेट रसिकांना 18 आंतरराष्ट्रीय सामने बघता येणार आहेत.

यामध्ये भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) समावेश आहे. याशिवाय इंग्लंड आणि भारताची महिला टीम पिंक बॉल टेस्टही खेळणार आहे, तसंच दोन्ही टीममध्ये वनडे आणि टी-20 सीरिजही होईल.

जून महिन्याचं वेळापत्रक

पहिली टेस्ट मॅच 2 जून ते 6 जून इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड

पहिली वनडे मॅच 2 जून नेदरलँड्स विरुद्ध आयर्लंड

दुसरी वनडे मॅच 4 जूननेदरलँड्स विरुद्ध आयर्लंड

तिसरा वनडे मॅच 7 जून नेदरलँड्स विरुद्ध आयर्लंड

दुसरी टेस्ट मॅच 11 जून ते 14 जून इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड

पहिली टेस्ट मॅच 11 जून ते 14 जून वेस्टइंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका

एकमेव टेस्ट मॅच 15 जून ते 19 जून इंग्लंड महिला विरुद्ध भारत महिला

दुसरी टेस्ट मॅच 18 जून ते 22 जून वेस्टइंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका

18 जून ते 22 जून वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीप फायनल- भारत विरुद्ध न्यूझीलंड

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका T 20

पहिली T 20 इंग्लंड विरुद्ध श्रीलंका –  23 जून

दुसरी T 20 इंग्लंड विरुद्ध श्रीलंका –  24 जून

T 20 इंग्लंड विरुद्ध श्रीलंका- तिसरी – 26 जून

वेस्टइंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका- पहिली T 20- 26 जून

वेस्टइंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका- दुसरा T 20 – 27 जून

इंग्लंड महिला विरुद्ध भारत महिला वनडे

इंग्लंड महिला विरुद्ध भारत महिला – पहिली वनडे- 27 जून

वेस्टइंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका – तिसरी टी20- 29 जून

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका- पहिली वनडे- 29 जून

इंग्लंड महिला विरुद्ध भारत महिला – दुसरी वनडे – 30 जून

Web Title – क्रिकेटचा ब्लॉकबस्टर महिना, 24 दिवसांमध्ये 18 आंतरराष्ट्रीय सामने ( Blockbuster month of cricket, 18 international matches in 24 days )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

तंबाखूपासून कोरोना लस, लवकरच होणार मानवी ट्रायल

Team webnewswala

सौदी अरेबिया बनवतेय car free city ‘The Line’

Web News Wala

General Atlantic ची Reliance मध्ये गुंतवणूक

Team webnewswala

Leave a Reply