Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान व्यापार

ब्रिटनने Huawei ला केले 5 जी नेटवर्कमधून बाहेर

Bratain Bans huwai

ब्रिटनने अमेरिकेच्या दबावापुढे झुकत आणि चीनच्या चेतावणीकडे दुर्लक्ष करत आपल्या 5 जी नेटवर्कमधून चीनची दिग्गज कंपनी Huawei ला टप्प्या टप्प्याने हटविण्याचे आदेश दिले आहेत. ह्युवोईला अशाप्रकारे 5 जी नेटवर्कमधून बाहेर करणे चीनसाठी मोठा झटका आहे.

या निर्णयावर व्हाईट हाऊसने म्हटले की, हा निर्णय या गोष्टीचे संकेत देतो की आतंरराष्ट्रीय स्तरावर Huawei आणि याप्रकारे बिगरविश्वासू विक्रेता राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करतात.

Bratain Bans huwai

कारण ते चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या बाजूने निष्ठा ठेवतात. या आधी अमेरिकेने राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे सांगत ह्युवोईवर बंदी घातली होती.

ब्रिटनच्या या निर्णयाने चीनसोबतच्या त्यांच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो. याशिवाय मागील 20 वर्षांपासून ह्युवोईची सेवा वापरणाऱ्या ब्रिटनच्या ग्राहकांना याची किंमत चुकवावी लागू शकते. ह्युओने या निर्णयाला राजकीय म्हटले आहे. यामुळे ब्रिटनची डिजिटल सेवा हळू होईल, असे कंपनीने म्हटले आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा फोन Jio Phone 5

Team webnewswala

जगात सर्वप्रथम कोरोना लस घेतलेल्या विल्यम शेक्सपिअर यांचे निधन

Web News Wala

माइक फार्मर : आकाशातून पडणाऱ्या दगडांपासून कोट्यवधी कमाई करणारा अवलिया

Web News Wala

Leave a Reply