Team WebNewsWala
क्राईम शहर

भिवंडी वीज कंपनीच्या विद्युत केबल आगीत जळून खाक

भिवंडी रोड रेल्वे स्टेशनच्या मोकळ्या जागेत टोरंट पावर या वीज कंपनीचे पाच विद्युत केबलचे बंडल अचानक आग लागल्याने लाखो रुपयांच्या केबल जळून खाक

भिवंडी वीज कंपनीच्या लाखो रुपयांच्या विद्युत केबल आगीत जळून खाक

भिवंडी – भिवंडी शहरातील अंजुर फाटा येथील भिवंडी रोड रेल्वे स्टेशनच्या मोकळ्या जागेत टोरंट पावर या वीज कंपनीचे पाच विद्युत केबलचे पाच बंडल ठेवले असताना अचानक आग लागल्याने लाखो रुपयांच्या केबल जळून खाक झाल्या असून  अग्निशामक  दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे मात्र आगीचे कारण समजू शकले नाही.

भिवंडी वीज कंपनीच्या लाखो रुपयांच्या विद्युत केबल आगीत जळून खाक

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

नाईट क्लब मध्ये Social Distancing च्या नियमांचा भंग

Team webnewswala

रायगड किल्ल्याचा रोपवे अडचणीत बेस स्टेशनवर औकिरकर कुटुंबाचा दावा

Team webnewswala

वांद्रे-कुर्ला संकुलात लवकरच पर्यावरणस्नेही ट्राम

Web News Wala

Leave a Reply