Team WebNewsWala
शहर

भिवंडी आगीचे सत्र सुरूच, यंत्रमाग कारखान्याला आग

भिवंडी शहरातील  नागाव रोडवरील यंत्रमाग कारखान्याला पुन्हा आग  लागली असून या आगीत कपडा, धागा जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान

भिवंडी पुन्हा यंत्रमाग कारखान्याला आग, आगीचे सत्र सुरूच….

भिवंडी – भिवंडी शहरातील  नागाव रोडवरील यंत्रमाग कारखान्याला पुन्हा आग  लागली असून या आगीत कपडा, धागा जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाची गाडी पोहचून जवानांनी एका तासात आग आटोक्यात आणली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही मात्र मोठं नुकसान झाले आहे.

भिवंडी पुन्हा यंत्रमाग कारखान्याला आग, आगीचे सत्र सुरूच….

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

टिक टॉक वरील बंदीमुळे स्टार करताहेत बाईक चोरी

Team webnewswala

करोनाबाधित पोलिसांची संख्या१० हजारांच्या घरात

Team webnewswala

MumUni School of Thoughts च्या माध्यमातुन शिक्षणव्यवस्थेवर अभ्यासपूर्ण संयमी चर्चा

Team webnewswala

Leave a Reply