Team WebNewsWala
शहर समाजकारण

40 फुटी कोरोना विषाणू ची आकृती काढत पुणेकरांचे जनजागृती अभियान

शिवसेना प्रभाग 15 तर्फे स प महाविद्यालय चौक येथे ४० फूट कोरोना विषाणू चे चित्र काढून जनजागृती केली आहे. सामान्य नागरिक घराबाहेर पडत आहेत आणि कोरोना ला आमंत्रण देत आहेत

40 फुटी कोरोना विषाणू ची आकृती काढत पुणेकरांचे जनजागृती अभियान

पुणे – शिवसेना प्रभाग 15 तर्फे स प महाविद्यालय चौक येथे ४० फूट कोरोना विषाणू चे चित्र काढून जनजागृती केली आहे. कडक लॉक डाऊन असताना सुद्धा सामान्य नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत आणि कोरोना ला आमंत्रण देत आहेत, ह्याच धरती वर हे चित्र काढण्यात आले आहे. विनाकारण फिरणाऱ्या गाढवांनो नियम पाळा आणि यम टाळा अश्या आशयाच्या मथळ्या खाली हे चित्र रेखाटले आहे.

शिवसेना पदाधिकारी ह्यांच्या संकल्पनेतून

कलाकार
राजेश मांढरे, गौरव सिन्नरकर, प्रसाद चावरे, सुमित बांदल, हर्षद ठाकर, मुकेश दळवे.

सहाय्यक – अरविंद दाभोलकर,सतीश राऊत, सौरभ रहाळकर

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मातृसेवा फाऊंडेशन मार्फत ठाण्यात वृक्षबंधन सोहळा

Team webnewswala

सिगल पक्षांच्या संरक्षणासाठी Yeur Environmental Society ची जनजागृती मोहीम

Web News Wala

मद्यपी वाहनचालकाचे सहप्रवासीही दंडपात्र ठाणे पोलिसांचा निर्णय

Web News Wala

Leave a Reply