Team WebNewsWala
आरोग्य

दातांच्या आरोग्यासाठी या गोष्टी करणे टाळा

दातांच्या आरोग्यासाठी चमकदार दात ठेवायचे असतील तर खालील काही चूका टाळायला हव्या.आपल्या काही सवयींमुळेच दातांची चमक जाऊन पिवळेपणा वाढतो. तसेच तोंडाला दुर्गंधी येणं, हिरड्यांमधून रक्त येणे अशा समस्या
तुम्हालाही चमकदार दात ठेवायचे असतील तर खालील काही चूका टाळायला हव्या.

आपल्या काही सवयींमुळेच दातांची चमक जाऊन पिवळेपणा वाढतो. तसेच तोंडाला दुर्गंधी येणं, हिरड्यांमधून रक्त येणे अशा समस्या वाढतात. दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपाय उपलब्ध आहेत. तुम्हालाही चमकदार दात ठेवायचे असतील तर खालील काही चूका टाळायला हव्या.

दातांच्या आरोग्यासाठी या गोष्टी करणे टाळा

दातांच्या आरोग्यासाठी जपण्यासाठी ब्रश करणं आवश्यक आहे. मात्र जोराजोरात ब्रश करणं आरोग्याला फायदेशीर आहे.

जेवणानंतर लगेज ब्रश केल्याने दातांवरील अ‍ॅसिड निघून जाते परिणामी इनॅमल खराब होण्याची शक्यता असते. म्हणूनच जेवणानंतर 30-40 मिनिटांनी ब्रश करावा. .

नियमित ब्रश करण्यासोबतच फ्लॉस करण्याची अनेकांना सवय असते. डेंटल फ्लॉसमुळे दातंमधील हानीकारक बॅक्टेरिया नष्ट होतात.

दातांच्या आरोग्यासाठी या गोष्टी करणे टाळा

अतिगोड खाण्यामुळे दातांवर अ‍ॅसिड जमा होते. अशाप्रकारे अ‍ॅसिड अधिक काळ टिकून राहिल्यास हिरड्या आणि दातांचे नुकसान होते.

बर्फ चावून खाणं दातांसाठी त्रासदायक आहे. यामुळे इनॅमल खराब होते. अति थंड तापमानदेखील तोंडाच्या आरोग्याला त्रासदायक आहे.

एक ब्रश 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ वापरू नका. तसेच नियमित वापरत असलेला ब्रशदेखील स्वच्छ करणं आवश्यक आहे

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

करोनाबाधित पोलिसांची संख्या१० हजारांच्या घरात

Team webnewswala

कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात, पण मृतांचा आकडा चिंता वाढवणारा

Web News Wala

मुंबईतील शाळा, महाविद्यालये १५ जानेवारीपर्यंत बंदच

Web News Wala

Leave a Reply