Team WebNewsWala
धर्म

रक्षाबंधन 2020 जाणून घ्या राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त

रक्षाबंधन 2020
रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीतील प्रेमाचं प्रतीक असल्याचं म्हटलं जातं.

तीन ऑगस्ट रोजी रक्षाबंधन या दिवशी श्रवण नक्षत्र असणे महा शुभफलदायी मानले जात आहे. या नक्षत्रात भावाच्या मनगटीवर रक्षासूत्र बांधल्याने भाऊ, बहीण दोघांसाठी हे दीर्घायु आणि सुख- समृद्धिचे कारक मानले गेले आहे.

रक्षाबंधनाचा उत्सव श्रावणच्या समाप्तीसह पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाईल. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटात रक्षा सूत्र बांधतील. यावेळी वसंतऋतूत पाऊस येण्याची शक्यता आहे.

रक्षाबंधन 2020

जाणून घ्या राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त

रक्षा बंधन 2020 मुहूर्त

राखी बांधण्याचा मुहूर्त : 09:27:30 ते 21:11:21 पर्यंत

अवधि : 11 तास 43 मिनिटं

रक्षा बंधन अपराह्न मुहूर्त : 13:45:16 ते 16:23:16 पर्यत

रक्षा बंधन प्रदोष मुहूर्त : 19:01:15 ते 21:11:21 पर्यत

पौर्णिमा‍ तिथी आरंभ – 21:28 (2 ऑगस्ट)

पौर्णिमा तिथी समाप्त- 21:27 (3 ऑगस्ट)

रक्षाबंधन 2020

संबंधीत बातम्या
बहीण-भावाच्या नात्याचा उत्सव यंदा डिजिटल स्वरूपात

आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन

Web News Wala

राम मंदिराप्रमाणे अयोध्या रेल्वे स्टेशन चाही कायापालट

Team webnewswala

महाराष्ट्राचा राम साकारणार अयोध्येतील रामाची मुर्ती

Team webnewswala

Leave a Reply