Team WebNewsWala
Other शहर शिक्षण

राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत अथर्व समीर शिरवडकर ची बाजी

राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत अथर्व समीर शिरवडकर ची बाजी "द महाराष्ट्र न्यूज" चित्रकला स्पर्धा निकाल आज जाहिर झाला, या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातुन ५ हजाराहून अधिक मुलांनी भाग घेतला, या मध्ये पहिल्या गटात कु.अथर्व समीर शिरवडकर ह्याचा तिसरा क्रमांक आला.
राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत अथर्व समीर शिरवडकर ची बाजी

“द महाराष्ट्र न्यूज” चित्रकला स्पर्धा निकाल आज जाहिर झाला, या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातुन ५ हजाराहून अधिक मुलांनी भाग घेतला, या मध्ये पहिल्या गटात कु.अथर्व समीर शिरवडकर ह्याचा तिसरा क्रमांक आला.

राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत अथर्व समीर शिरवडकर ची बाजी "द महाराष्ट्र न्यूज" चित्रकला स्पर्धा निकाल आज जाहिर झाला, या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातुन ५ हजाराहून अधिक मुलांनी भाग घेतला, या मध्ये पहिल्या गटात कु.अथर्व समीर शिरवडकर ह्याचा तिसरा क्रमांक आला.

राज्याचे आरोग्य मंत्री तथा जालना पालकमंत्री सन्मानीय राजेश टोपे प्रायोजित ही स्पर्धा घेण्यात आली होती..

अभिनंदन अथर्व………

आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

दिवाळीत सोन्याचे दर स्वस्त होणार की महाग ?

Team webnewswala

UTI Asset managemen Mazagaon Dock यांचा IPO

Team webnewswala

व्हॉट्सअ‍ॅप मध्ये पाहता येणार शेअरचॅटचे व्हिडीओ

Team webnewswala

Leave a Reply