Team WebNewsWala
Other क्रीडा तंत्रज्ञान मनोरंजन राष्ट्रीय

विराट तमन्नाला अटक करा; मद्रास उच्च न्यायालयात याचिका

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट तमन्नाला अटक करा अशी एक याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अशा प्रकारांनी जुगाराला प्रोत्साहन
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट तमन्नाला अटक करा अशी एक याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

ऑनलाइन जुगाराची जाहिरात हे दोनही अभिनेते करत असून अशा प्रकारांनी जुगाराला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं या याचिकेत म्हटले आहे.

विराट तमन्नाला अटक करा

Arrest Virat Kohli; Petition filed in Madras High Court

विराट कोहली सोबतच दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना हिला सुद्धा अटक करण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.

चेन्नई मधील एका वकिलाने मद्रास उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. विराट कोहली ऑनलाईन जुगाराची जाहिरात करत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

युवकांमध्ये या अ‍ॅपचे व्यसन वाढत चालले आहे. त्यामुळे या ऑनलाईन जुगार खेळण्याच्या सर्वच अ‍ॅपवर बंदी घालावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात केली आहे.

विराट कोहली, तमन्ना या सेलिब्रिटी लोकांनी अशा प्रकारच्या मोबाईल अ‍ॅप्सची जाहीरात करून तरूणांची दिशाभूल करत आहेत.

Arrest Virat Kohli; Petition filed in Madras High Court

वकिलाने एका कर्जबाजारी तरुणाचा दाखला देत त्याने ऑनलाईन झुगारा साठी उसने घेतलेले पैसे परत करू न शकल्याने आत्महत्या केल्याचे या याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे ऑनलाइन जुगाराला प्रोत्साहन देणाऱ्या या दोन्ही सेलिब्रिटींना अटक करावी असे याचिकाकर्त्या वकिलाचे म्हणणे आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

कोरोना लसीवर MRP छापायची सक्ती

Web News Wala

ठाणे शहराला लवकरच मिळणार नवा विकास आराखडा

Team webnewswala

मृत अजगराचे फोटो व्हायरल सात जणांविरूद्ध गुन्हा

Team webnewswala

Leave a Reply