Team WebNewsWala
Other आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान

चीनला दणका, गुगलने हटवले 2500 युट्यूब चॅनेल्स

Another blow to China, Google deleted 2500 YouTube channels

चीनवर एकामागोमाग डिजिटिल स्ट्राईकच्या घटना मागील काही दिवसात सुरूच आहे. आधी भारताने 59 चीनी अ‍ॅप हटवत चीनला दणका दिला होता. अमेरिका देखील चीनी शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टीक-टॉकवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. यातच आता गुगलने हटवले 2500 युट्यूब चॅनेल्स या चॅनेल्सला एप्रिल ते जून या कालावधीमध्ये युट्यूबवरून हटविण्यात आलेले आहे. असे चीनसंदर्भात सुरू असलेल्या इन्फ्लूएंस ऑपरेशन्स अंतर्गत करण्यात आले आहे.

गुगलने हटवले युट्यूब चॅनेल्स

युट्यूबने सांगितले की सर्वसाधारणपणे यावर स्पॅम, नॉन पॉलिटिकल काँटेंट पोस्ट केला जात होता. मात्र सोबतच राजकारणाशी संबंधित माहिती देखील पोस्ट केली जात असे.

गुगलने मात्र या चॅनेल्सच्या नावांचा खुलासा केलेला नाही. मात्र कंपनीने सांगितले की ट्विटरवर देखील अशीच एक्टिव्हिटी असणारे काही लिंक पाहण्यात आले आहेत. सोशल मीडिया एनालिटिक्स कंपनी ग्राफिकाने यासंदर्भात माहिती दिली.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

गणेशोत्सवानन्तर नवरात्रीलाही कोरोनाचा फटका

Team webnewswala

जोकर’ पुन्हा येतोय दुसरा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

Team webnewswala

राज्यपालांनी लॉकडाउनमध्ये लिहिली १३ पुस्तके

Team webnewswala

1 comment

Leave a Reply