Team WebNewsWala
अर्थकारण तंत्रज्ञान व्यापार

अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विकणार Tik Tok ?

Tik-Tok ची पॅरेंट कंपनी ByteDance वारंवार होणाऱ्या अ‍ॅपबंदीला वैतागली असुन बंदीतून बाहेर पडण्यासाठी कंपनी टीक-टॉकला अमेरिकेला विकू शकते.

फायनेंसियल टाईम्सच्या वृत्तानुसार, सिकोइया आणि जनरल अटलांटिका Tik Tok ची मोठी हिस्सेदारी खरेदी करू शकतात. या संदर्भात ट्रेजरी डिपार्टमेंटशी चर्चा सुरू आहे. मात्र गुंतवणुकीनंतर या अ‍ॅपला अमेरिकेत मंजूरी मिळेल की नाही, यावर या कंपन्या विचार करत आहेत.

Tick ​​tock

भारत सरकारने काही दिवसांपुर्वी 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. या अ‍ॅप्समध्ये सर्वाधिक चर्चा आणि सर्वाधिक नुकसान हे शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप Tik Tok चे झाले.

 Tick ​​tock

अमेरिका देखील या अ‍ॅपवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प तर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर टीक-टॉकविरोधात जाहिरातबाजी करत आहेत.

अनेक देश या Tik-Tok अ‍ॅपवर बंदी घालण्याचा विचार करत आहेत, अशा स्थितीमध्ये Tik-Tok ची पॅरेंट कंपनी बाईटडान्स वाईट पद्धतीने अडकली आहे. वारंवार होणाऱ्या बंदीतून बाहेर पडण्यासाठी कंपनी टीक-टॉकला अमेरिकेला विकू शकते.

चीन आणि अमेरिकेतील तणाव आधीपासूनच आहे. मात्र कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांसोबतचे चीनचे संबंध बिघडले आहेत. अमेरिकेने याआधी देखील आरोप केला आहे की टेक कंपन्यांच्या मदतीने चीन अमेरिकन नागरिकांची हेरगिरी करत आहे.
हे ही वाचा
पाकिस्तानचा चीनला मोठा झटका चीनच्या अ‍ॅपवर घातली बंदी

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Tesla CEO Elon musk देणार 1Bn $ जिंकण्याची, संधी पहा कसे ते

Web News Wala

एलन मस्कची Starlink देणार Jio ला टक्कर

Web News Wala

५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा फोन Jio Phone 5

Team webnewswala

14 comments

चीनी वस्तुंना विरोध केवळ दिखावा दोन मिनिटांत 1.5 लाख चिनी मोबाईलची बुकिंग - Web News Wala July 26, 2020 at 4:01 pm

[…] अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विक… […]

Reply
माइक्रोसॉफ्ट खरेदी करणार टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय - Web News Wala August 4, 2020 at 4:01 pm

[…] अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विक…  […]

Reply
पिरॅमिड वरील Tweet मुळे Elon Musk ला इजिप्तचे आमंत्रण - Web News Wala August 4, 2020 at 5:00 pm

[…] अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विक…  […]

Reply
आत्मनिर्भर भारत अ‍ॅप चॅलेंजला प्रचंड प्रतिसाद - Web News Wala September 8, 2020 at 10:26 pm

[…] अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विक… […]

Reply
गृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण - Team WebNewsWala September 18, 2020 at 11:54 pm

[…] अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विक… […]

Reply
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी Reliance Foundation ची USAID सोबत भागिदारी समाजकारण Team WebNewsWala - September 19, 2020 at 12:39 pm

[…] अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विक… […]

Reply
भारतीय वंशाच्या Kamala Harris अमेरिकन उपाध्यक्षपदाच्या उमेदवार - Team WebNewsWala September 20, 2020 at 7:46 pm

[…] अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विक… […]

Reply
कॅमस्कॅनर च्या टक्करला आले Made in india ‘फोटोस्टॅट’ - Team WebNewsWala September 20, 2020 at 8:07 pm

[…] अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विक… […]

Reply
भारतीयांसाठी आनंदाची बातमी, H-1B व्हिसा नियमांमध्ये बदल - Team WebNewsWala September 30, 2020 at 4:51 pm

[…] अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विक… […]

Reply
मराठी तरुणाने आणला shareit ला पर्याय SENDit - Team WebNewsWala October 13, 2020 at 1:24 pm

[…] अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विक… […]

Reply
नवीन फिचर्स आणत Telegram ची Wats app ला टक्कर - Team WebNewsWala October 13, 2020 at 1:36 pm

[…] अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विक… […]

Reply
सॅमसंग मोबाईल चा मोठा निर्णय, फोन मिळणार चार्जर शिवाय - Team WebNewsWala October 13, 2020 at 2:23 pm

[…] अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विक… […]

Reply
Tik Tok वरील लोकप्रियता महागात, दोन वर्षांचा कारावास 14 लाखांचा दंड - Team WebNewsWala October 13, 2020 at 2:42 pm

[…] अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विक… July 25, 2020September 18, 2020272 […]

Reply
नेपाळचा भारतीय वृत्तवाहिन्यांवर सर्जिकल स्ट्राईक - Team WebNewsWala October 13, 2020 at 9:26 pm

[…] अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विक… […]

Reply

Leave a Reply