Team WebNewsWala
Other मनोरंजन

#Womenpower अमृता फडणवीस यांचा हटके लुक

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अनेकदा काही ना काही कारणाने चर्चेत असतात. काही वेळापूर्वीच त्यांनी एक फोटो ट्विट केला आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अनेकदा काही ना काही कारणाने चर्चेत असतात. काही वेळापूर्वीच त्यांनी एक फोटो ट्विट केला आहे. त्यासोबत त्यांनी #Womenpower हा हॅशटॅगही वापरला आहे. आपल्यातल्या कमतरतांवर मात करुन महिला जेव्हा त्यांनाच आपली ताकद बनवतात तेव्हा त्या बलशाली होतात या आशयाचं ट्विटही अमृता फडणवीस यांनी या फोटोसोबत केलं आहे.

अमृता फडणवीस यांनी केले दोन फोटो ट्विट

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अनेकदा काही ना काही कारणाने चर्चेत असतात. काही वेळापूर्वीच त्यांनी एक फोटो ट्विट केला आहे.

नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अनेकदा काही ना काही कारणाने चर्चेत असतात. काही वेळापूर्वीच त्यांनी एक फोटो ट्विट केला आहे.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अनेकदा काही ना काही कारणाने चर्चेत असतात. काही वेळापूर्वीच त्यांनी एक फोटो ट्विट केला आहे.

अमृता फडणवीस यांनी या फोटोंमध्ये भगव्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तसंच हाय हिल्सही घातल्या आहेत. त्यांचा लुक एकदम ग्लॅमरस दिसतो आहे. त्यांनी एकूण दोन फोटो ट्विट केले आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी अमृता फडणवीसजी तुम्ही छान दिसत आहात. तुम्ही स्त्रीशक्तीचा चेहरा आहात अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी तुम्ही हाथरस प्रकरणावर गप्प का? असाही प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अनेकदा काही ना काही कारणाने चर्चेत असतात. काही वेळापूर्वीच त्यांनी एक फोटो ट्विट केला आहे.

काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांनी डॉटर्स डे चं औचित्य साधत एक गाणंही गायलं होतं. टी सीरिजच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. बेटिया असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात अमृता फडणवीस यांच्यासोबतच गायिका श्रेया घोषाल, नीती मोहन, शाल्मली खोलगडे आणि पलक मुंचलही दिसत आहेत.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

तब्बल 1600 भारतीय कंपन्या chinese money trap च्या विळख्यात

Team webnewswala

स्वप्निल बांदोडकर चा ती रसिकांच्या भेटीला

Team webnewswala

पंतप्रधान मोदी करणार १० डिेसेंबरला संसदेच्या नव्या इमारतीचे भूमीपूजन

Team webnewswala

Leave a Reply