Team WebNewsWala
Other

गृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण

Amit Shah contracted corona

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण झाली आहे. अमित शाह यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असताना आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं.

अमित शाह यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार असल्याची माहिती दिली आहे.

अमित शाह यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने आपण चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होत आहोत”.

“माझी विनंती आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वत:चं विलगीकरण करावं आणि आपली चाचणी करुन घ्यावी,” असंही अमित शाह यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे.

हे ही वाचा
सॅमसंग चा मोठा निर्णय, फोन मिळणार चार्जर शिवाय
अ‍ॅपलची मोठी घोषणा! ‘आयफोन’ मधील ‘I’ आता India
नवीन फिचर्स आणत Telegram ची Wats app ला टक्कर
५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा फोन Jio Phone 5
अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विकणार टीक-टॉक ?
आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मालवण स्कुबा डायविंग परवानगी प्रक्रियेत MTDC ला विरोध

Team webnewswala

मनोरंजन क्रांतीचे उत्तम उदाहरण म्हणजे OTT

Team webnewswala

घोडबंदर मार्गावरील वसाहतीत बिबटय़ा आढळून आल्याची चर्चा

Team webnewswala

Leave a Reply