Team WebNewsWala
Other आंतरराष्ट्रीय सिनेमा

बॉलिवूडच्या अक्षयला मिळालं फोर्ब्सच्या यादीत स्थान

फोर्ब्सच्या यादीत बॉलिवूडच्या ‘खिलाडी’ने अर्थात अभिनेता अक्षय कुमारने बाजी मारली आहे. या यादीत तो एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे. अक्षय कुमार सहाव्या क्रमांकावर

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टॉप १० अभिनेत्यांची यादी ‘फोर्ब्स’ने जाहीर केली आहे. या यादीत बॉलिवूडच्या ‘खिलाडी’ने अर्थात बॉलिवूडच्या अक्षयला मिळालं फोर्ब्सच्या यादीत स्थान. कारण या यादीत समाविष्ट होणारा तो एकमेव बॉलिवूडचा अभिनेता ठरला आहे. अक्षय कुमारची कमाई ४८.५ मिलियन डॉलर (३६२ कोटी रुपये) इतकी असून तो या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.

‘फोर्ब्स’च्या मते, या यादीत समाविष्ट होणाऱ्या अभिनेत्यांची सर्वाधिक कमाई ही जाहिरातींमधून झाली आहे. जाहिरातींच्या बाबतीत अक्षय कुमार हा सर्वांच्या पसंतीचा अभिनेता आहे. तर एका वर्षात अधिकाधिक चित्रपट करण्यातही तो अग्रेसर असतो.

त्याचे अनेक चित्रपट आतासुद्धा प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. तो सध्या ‘बेल बॉटम’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यासोबतच लक्ष्मी बॉम्ब, सूर्यवंशी, पृथ्वीराज चौहान, अतरंगी रे हे त्याचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

‘फोर्ब्स’च्या या यादीत पहिल्या क्रमांकावर ड्वेन जॉनसन आहे.

फोर्ब्सच्या यादीत बॉलिवूडच्या ‘खिलाडी’ने अर्थात अभिनेता अक्षय कुमारने बाजी मारली आहे. या यादीत तो एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे. अक्षय कुमार सहाव्या क्रमांकावर

‘द रॉक’ म्हणून हा अभिनेता ओळखला जातो. ड्वेनने १ जून २०१९ पासून १ जून २०२० पर्यंत ८७.५ मिलियन डॉलर्सची कमाई केली आहे.

फोर्ब्सच्या यादीत बॉलिवूडच्या ‘खिलाडी’ने अर्थात अभिनेता अक्षय कुमारने बाजी मारली आहे. या यादीत तो एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे. अक्षय कुमार सहाव्या क्रमांकावर

तर हॉलिवूड अभिनेता रायन रेनॉल्ड्सने ७१.५ मिलियन डॉलर्ससह यादीत दुसरं स्थान पटकावलं आहे.

 

फोर्ब्सच्या यादीत बॉलिवूडच्या ‘खिलाडी’ने अर्थात अभिनेता अक्षय कुमारने बाजी मारली आहे. या यादीत तो एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे. अक्षय कुमार सहाव्या क्रमांकावरया यादीत तिसऱ्या स्थानावर मार्क व्हालबर्ग असून त्याची कमाई ५८ मिलियन डॉलर्स इतकी आहे.

नक्की वाचा >> 
बिग बॉस मुळे रातोरात पालटलं शहनाज गिलचं नशीब 
सुशांतच्या आयुष्यावर आधारित Suicide or Murder चा फर्स्ट लूक रिलीज 
चित्रपटाची कमाई जाणून तुम्हाला काय करायचंय ? पंकज त्रिपाठी

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

कोट्यावधी खातेधारकांना SBI चे गिफ्ट अनेक सेवांवरील शुल्क रद्द

Team webnewswala

आता घरबसल्या Watsapp वर ऑनलाईन करा गॅस बुकिंग

Team webnewswala

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उभी करणार फिल्मसिटी

Team webnewswala

6 comments

Leave a Reply