Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय आरोग्य

कोरोना विरोधात लढण्यासाठी भारतीय Covaxin No 1

अमेरिकेतील स्वतंत्र जर्नल क्लीनिकल इंफेक्शियस डिसीसने कोरोनाची स्वदेशी लस Covaxin संदर्भात एक चांगली बातमी दिली आहे.

कोरोना विरोधात लढण्यासाठी भारतीय Covaxin No 1

Webnewswala Online Team – अमेरिकेतील स्वतंत्र जर्नल क्लीनिकल इंफेक्शियस डिसीसने कोरोनाची स्वदेशी लस Covaxin संदर्भात एक चांगली बातमी दिली आहे. त्यांच्या अभ्यासात असा दावा केला गेला आहे की, भारतात आढळून आलेल्या डबल म्युटंट कोरोना व्हॅरिएंटविरुद्ध कोव्हॅक्सिन बऱ्याच प्रमाणात संरक्षण प्रदान करते.

हे व्हॅक्सिन ब्रिटनमध्ये आढळणार्‍या व्हेरिएंट्ससह इतर अनेक व्हेरिएंटवर प्रभावी आहे. यापूर्वी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) देखील जवळजवळ सर्व प्रमुख व्हेरिएंटवर कोव्हॅक्सिन प्रभावी असल्याचे सांगितले होते.

कोरोना व्हॅक्सीन बनवणारी हैदराबादची कंपनी भारत बायोटेक आणि ICMR ने कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्याच्या अंतिम क्लीनिकल ट्रायल रिपोर्टमध्ये म्हटले होते की, कोव्हॅक्सिन क्लिनिकल 78% आणि कोरोनाने गंभीरित्या प्रभावित झालेल्या रुग्णांवर 100% पर्यंत प्रभावी आहे.

हे ही वाचा 

कोरोना लस साठी असे करा रजिस्ट्रेशन

CoWIN app Download करण्यापूर्वी ही बातमी वाचाच

Covid Center मध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा गरबा Video Viral

कोरोना काळात राज्यांमध्ये गर्भपाताच्या औषधांचा तुटवडा

Covid Center मध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा गरबा Video Viral

Web Title – कोरोना विरोधात लढण्यासाठी भारतीय Covaxin No 1 ( Indian Covaxin No 1 to fight against Corona )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

नदीत टाकलं जाळं, ओढल्यानंतर दिसली मगर

Team webnewswala

बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर करण्यासाठी रोजच्या आहारात घ्या हे रस

Web News Wala

देशातील सर्वात महागडी भाजी किंमत प्रति किलो हजारोच्या घरात

Team webnewswala

Leave a Reply